लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Wheat Market : शरबती गव्हाचा दबदबा कायम, पुणे बाजारात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News 21 may 2024 todays Wheat market in pune market yard check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Market : शरबती गव्हाचा दबदबा कायम, पुणे बाजारात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

आज सर्वाधिक मुंबई बाजार समिती 14 हजार 455 लोकल गव्हाची आवक झाली. आजचे बाजारभाव पाहुयात.. ...

Onion Market : उन्हाळ कांदा दरात घसरण, आज राज्यात कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Todays Summer onion market price in market yards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : उन्हाळ कांदा दरात घसरण, आज राज्यात कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

आज राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख 62 हजार 878 क्विंटल चे कांद्याचे आवक झाली. ...

शेती मशागतीच्या कामांना वेग; बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव - Marathi News | Acceleration of agricultural cultivation works; Matching of seeds, fertilizers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती मशागतीच्या कामांना वेग; बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव

मृग नक्षत्रातील पेरणी फायदेशीर... ...

Organic Farming : शेतकऱ्यांनो! कडुनिंबाच्या निंबोळ्या साठवून ठेवा, वाचा शेतीसाठी काय फायदे? - Marathi News | Latest News Use of nimboli extract for biological pest control see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Organic Farming : शेतकऱ्यांनो! कडुनिंबाच्या निंबोळ्या साठवून ठेवा, वाचा शेतीसाठी काय फायदे?

घरगुती निंबोळी अर्काचा वापर पिकांवर केल्यास शत्रूकिडींपासून रक्षण होणे शक्य आहे. ...

शेतकऱ्यांनो विंचू चावला कसे ओळखाल? कसा टाळाल विंचूदंश - Marathi News | How to recognize a scorpion bite? How to avoid scorpion sting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो विंचू चावला कसे ओळखाल? कसा टाळाल विंचूदंश

पावसाळ्यात साप आणि विंचूची भीती कित्येक पटीने वाढते. पावसाळ्याच्या कालावधीत अडगळीच्या ठिकाणी साप आणि विंचू हे दोन्ही आढळतात आणि डिवचले गेल्यास ते हमखास दंश करतात. त्यांचा हा दंश विषारी असतो. ...

कापसाचे बियाणे घेताना महिलांमध्ये हाणामारी, अकोला जिल्ह्यातील कृषी केंद्रावरील प्रकार - Marathi News | Latest News Clashes among women while taking cotton seeds, incident in Akola district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाचे बियाणे घेताना महिलांमध्ये हाणामारी, अकोला जिल्ह्यातील कृषी केंद्रावरील प्रकार

कापूस बियाणे खरेदीसाठी रांगेत उभे असताना दोन महिलांमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले.  ...

Crop Loan एकाच क्षेत्रावर दोन-तीन ठिकाणांहून पीक कर्ज काढणाऱ्या खातेदारांना बसणार चाप - Marathi News | Account holders who take crop loan from two or three places in the same area will face pressure | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Loan एकाच क्षेत्रावर दोन-तीन ठिकाणांहून पीक कर्ज काढणाऱ्या खातेदारांना बसणार चाप

तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने मिळणाऱ्या पीक कर्जामुळे एकाच क्षेत्रावर संमती घेऊन दोन-तीन ठिकाणांहून पीक कर्जाची उचल करणाऱ्यांना आता चाप बसला आहे. ...

अवकाळीची अवकळा; राज्यात २१ जिल्ह्यांतील ६ हजार ६६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Unseasonal Rainfall Damage to crops on 6 thousand 661 hectares in 21 districts in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीची अवकळा; राज्यात २१ जिल्ह्यांतील ६ हजार ६६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

राज्यात गेल्या आठवड्यावर सुरू असलेल्या पूर्व मोसमी पावसामुळे २१ जिल्ह्यांमध्ये ६ हजार ६६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ...