Shet Rasta नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे चार वर्षांपासून वादात अडकलेला रस्ता महसूल प्रशासनाने खुला करून दिल्याने तक्रारदार शेतकऱ्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ...
Crop Loan : खरीप पेरणी जवळपास पूर्णत्वाला आली असली तरी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या पीककर्ज वाटपाला मात्र वेग मिळालेला नाही. शेतकरी बँकांच्या दारात हेलपाटे मारत आहेत. वाचा सविस्तर (Crop Loan) ...
Urea Shortage : युरिया खताचा पुरवठा नियमित होत असल्याचे कृषी विकास अधिकारी सांगत आहेत. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रांवर युरियाच उपलब्ध नसल्याची बोंब आहे. ...
Water Shortage : राज्यातील विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यातील प्रमुख ११ धरणांमध्ये २७ जूनपर्यंत ३७.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या काळापर्यत गतवर्षीच्या तुलनेत सुमारे जास्त टक्के साठा शिल्लक होता. जिल्ह्यातील केवळ निम्नवर्धा प्रकल्प ५०.४४ टक्के भरला असून ...
Women Farmer Success Story श्रीक्षेत्र हनुमान टाकळी (ता.पाथर्डी) येथील शोभाबाई मधुकर शिरसाट व शितल प्रवीण शिरसाट या सासु सुनांची सहा महिन्याची मेहनत चर्चेची ठरली आहे. ...
Tissue Culture Banana Project : केळी उत्पादकांच्या शेतीला 'टिश्यू कल्चर' तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून, त्यामुळे केळीचे उत्पादन अधिक दर्जेदार, रोगमुक्त आणि निर्यातीयोग्य होणार आहे. ...
Jowar Kharedi : रब्बी हंगाम २०२४-२५ अंतर्गत ज्वारी खरेदीची सरकारी मुदत ३० जूनला संपली. पण, प्रत्यक्षात केवळ १५–२० दिवसच खरेदी होऊ शकली. परिणामी, नोंदणी केलेल्या १ हजार १२३ शेतकऱ्यांची सुमारे ५० हजार क्विंटल ज्वारी अजूनही घरात पडून आहे. (Jowar Kharedi ...