Dasara Zendu Price Hike: राज्यात अतिवृष्टीमुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दसरा सणाला विशेष मागणी असलेल्या झेंडूच्या फुलांची बाजारातील आवक घटल्याने झेंडूच्या दराने शंभरी ओलांडली आहे. ...
Marathwada Farming : मराठवाडयातील सर्वच तालुक्यांतील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मराठवाड्यात सोयाबीन आणि कापसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी या दोन्ही पिकांच्या लागवडीपासून आजपर्यंत केलेला सुमारे दहा हजार कोटी ...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी अवशेषांपासून पोषक आणि पाचक अशा प्रकारच्या पशुखाद्य कँडी विकसित केल्या आहेत. यात आवश्यक पोषक तत्त्वांचा समावेश असल्यामुळे गुरांची पचनक्रिया सुधारते आणि दूध उत्पादन वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...
Navratri Special Success Story : केवळ एका गायीच्या शेण आणि गोमूत्रापासून वर्षभरात एका कुटुंबाला चांगला नफा मिळू शकतो आणि यासोबतच शेतीचे उत्पन्नही वाढू शकते हे सिद्ध करून दाखवलंय पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लांडेवाडी येथील सुनंदा चासकर यांनी. ...