लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
यंदा मान्सून कधी येणार? वाचा काय आहे मान्सूनची सध्याची स्थिती - Marathi News | When will monsoon come this year? Read what is the current status of Mansoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा मान्सून कधी येणार? वाचा काय आहे मान्सूनची सध्याची स्थिती

आजपासुन एक सप्ताहनंतर म्हणजे शनिवार दि.१९ मे दरम्यान, देशाचा नैऋक्त मोसमी पाऊस (मान्सून) देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजे बंगालच्या उपसागरात,  इंडो्नेशियाच्या पश्चिम किनारपट्टी तसेच सुमात्रा बेटापर्यन्त दस्तक देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

हेक्टरवरून आले एकरावर, ७५ टक्के शेतकरी अल्पभूधारक - Marathi News | From hectare to acre, 75 percent of farmers are smallholders | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हेक्टरवरून आले एकरावर, ७५ टक्के शेतकरी अल्पभूधारक

लोकसंख्या वाढली अन् हिस्सेदारीही : जमिनीचे झाले अनेक तुकडे ...

मोसंबीच्या बागा सुकल्या; पाणी नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली - Marathi News | Mosambi gardens dried up; As there was no water, the farmers were worried | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोसंबीच्या बागा सुकल्या; पाणी नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

शिऊर परिसरातील स्थिती ...

खरेदी केंद्रापेक्षा खुल्या बाजारात मक्याला दीडशेने अधिक भाव - Marathi News | The price of maize in the open market is 150 cents more than in the purchase centre | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खरेदी केंद्रापेक्षा खुल्या बाजारात मक्याला दीडशेने अधिक भाव

नोंदणी वाढता वाढेना : मका हमीभाव खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ ...

Summer Paddy उन्हाळी भातशेतीकडे शेतकऱ्यांचा कल, हाती येते चांगले उत्पन्न - Marathi News | Farmers tend towards summer paddy cultivation, good income is obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Summer Paddy उन्हाळी भातशेतीकडे शेतकऱ्यांचा कल, हाती येते चांगले उत्पन्न

उन्हाळ्यात हेटवणे सिंचनाच्या पाण्यावर लागवड केलेली शेती परिपक्व होऊन शिवारात कणसंभार झालेली भातपिके काढणीसाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे. उन्हाळी भातशेतीतून चांगले उत्पन्न मिळत आहे. ...

Gram Market : काबुलीनंतर पिवळा हरभरा टॉपवर, वाचा आजचे सविस्तर बाजारभाव - Marathi News | Latest News 13 may 2024 Todays Gram Market Price in market yards check price details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gram Market : काबुलीनंतर पिवळा हरभरा टॉपवर, वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

आज राज्यातील बाजार समितीमध्ये  हरभऱ्याची 4 हजार 602 क्विंटलची आवक झाली. ...

Soybean Market : पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक आवक, भाव काय मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Inflow of 13 thousand 230 quintals of soybeans in market yards, check market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक आवक, भाव काय मिळाला? वाचा सविस्तर

आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 13 हजार 230 क्विंटल ची आवक झाली. ...

वादळी वारा, अवकाळीची धास्ती; मूग, भुईमूग सोंगणीच्या कामाला वेग! - Marathi News | Fear of stormy winds, inclement weather; Speed up the work of groundnut and mung harvesting! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वादळी वारा, अवकाळीची धास्ती; मूग, भुईमूग सोंगणीच्या कामाला वेग!

नुकसानाच्या भीतीने शेतकऱ्यांची होतेय धावपळ, खरीप हंगामाच्या तयारीची लगबग ...