लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड राज्यांना लातूरच्या केसरची गोडी ! - Marathi News | The states of Gujarat, Madhya Pradesh, Jharkhand have the taste of Latur's saffron! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड राज्यांना लातूरच्या केसरची गोडी !

चवीत गोडवा असलेल्या केसर आंब्याची आवक वाढली आहे. गुजरात, मध्य प्रदेश, झारखंडच्या ग्राहकांनाही याचा लळा लागला आहे. ...

गेल्या वर्षी खरीपाचा पीक विमा काढणाऱ्या ५० टक्के शेतकऱ्यांना कंपनीने डावलले - Marathi News | The Insurance company dropped 50 percent of the farmers who took Kharif crop insurance Last year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गेल्या वर्षी खरीपाचा पीक विमा काढणाऱ्या ५० टक्के शेतकऱ्यांना कंपनीने डावलले

२२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आठ कोटी रुपये ...

हिंगोलीत मार्केट यार्डाबाहेर दोन दिवस आधीच हळद विक्रीसाठी वाहनांच्या रांगा  - Marathi News | Queues of vehicles to sell turmeric two days in advance outside the market yard in Hingoli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिंगोलीत मार्केट यार्डाबाहेर दोन दिवस आधीच हळद विक्रीसाठी वाहनांच्या रांगा 

७ दिवसांच्या बंदनंतर सोमवारपासून खरेदी ...

केळीचे ७०० पर्यंत घसरलेले दर आता वधारले; वाचा काय मिळतोय सध्या दर - Marathi News | Banana prices, which had fallen to 700, now increased; Read what rates are currently available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळीचे ७०० पर्यंत घसरलेले दर आता वधारले; वाचा काय मिळतोय सध्या दर

केळीचे दर वधारल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा ...

Success Story : डिंकाचा डंका! वाशिम जिल्ह्यातील महिलांनी उभारला अनोखा डिंक उद्योग, वाचा यशोगाथा  - Marathi News | Latest News Gum industry set up by women in Washim district read success story | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : डिंकाचा डंका! वाशिम जिल्ह्यातील महिलांनी उभारला अनोखा डिंक उद्योग, वाचा यशोगाथा 

झाडाचा डिंक गोळा करून त्याचे पॅकिंग करून विक्री सुरू करून उद्योगाला उभारी दिली आहे. ...

यंदा हळदीसाठी 1.26 लाख तर सोयाबीन पिकासाठी घ्या हेक्टरी 59 हजारपर्यंत कर्ज!, वाचा सविस्तर - Marathi News | Latest news Commencement of distribution of crop loan for Kharif season 2024 check details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा हळदीसाठी 1.26 लाख तर सोयाबीन पिकासाठी घ्या हेक्टरी 59 हजारपर्यंत कर्ज!, वाचा सविस्तर

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी पीककर्ज वाटपास प्रारंभ करण्यात आला आहे. ...

weather Update : संमिश्र वातावरणाचा आठवडा, वाचा कुठे अवकाळी पाऊस, कुठे ऊन, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Mixed weather next week in Maharashtra says climate expert manikrao khule | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :weather Update : संमिश्र वातावरणाचा आठवडा, वाचा कुठे अवकाळी पाऊस, कुठे ऊन, वाचा सविस्तर 

रविवार दि.२६ मेपर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. ...

Bharat Brand : भारत ब्रँडच्या माध्यमातून गहू आणि तांदूळ विक्री, योजनेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ  - Marathi News | Latest News Sale of wheat and rice through Bharat Brand, scheme extended till June 30 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bharat Brand : भारत ब्रँडच्या माध्यमातून गहू आणि तांदूळ विक्री, योजनेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ 

सर्वसामान्य ग्राहकाना स्वस्त दरात गहू आणि तांदूळ यासाठी भारत ब्रँडच्या माध्यमातून विक्री केला जात आहे. ...