लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Rain in Maharashtra: महाराष्ट्रात मॉन्सून पोहोचला म्हणजे खरंच पाऊस पडतो का? जाणूून घ्या - Marathi News | Rain in Maharashtra updates: Does it raining when monsoon arrives in Maharashtra state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain in Maharashtra: महाराष्ट्रात मॉन्सून पोहोचला म्हणजे खरंच पाऊस पडतो का? जाणूून घ्या

Rain in Maharashtra monsoon updates महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला असून लवकरच तो सर्व राज्य व्यापण्याची शक्यता आहे. दरम्यान मॉन्सून पोहोचला म्हणजे पाऊस येतोच का? आला तर किती? अशा प्रश्नांची उत्तरे हवामान तज्ज्ञांकडून जाणून घेऊ यात. ...

Herbicide prices: यंदाच्या खरिपात तणनाशकांच्या किंमती वाढल्या, उत्पादन खर्चही वाढणार - Marathi News | herbicide prices are increased in this kharif season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Herbicide prices: यंदाच्या खरिपात तणनाशकांच्या किंमती वाढल्या, उत्पादन खर्चही वाढणार

Herbicide and weedicide prices go up for this kharif season, यंदाच्या खरीप हंगामात तणनाशकांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढणार आहे. ...

Mug Variety मुगाच्या या सुधारीत वाणांची निवड करा आणि भरघोस उत्पादन मिळवा - Marathi News | Mug Variety; Choose an this improved variety of mug and get a highest yield | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mug Variety मुगाच्या या सुधारीत वाणांची निवड करा आणि भरघोस उत्पादन मिळवा

मूग या कडधान्यवर्गीय पिकामध्ये विविध सुधारीत वाण विकसित करुन प्रसारीत केले आहे. तर अधिक फायद्याच्या प्राप्ती करीता शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. ...

White Grub Management संधी सोडू नका; हिच ती वेळ हुमणी कीड नियंत्रणाची - Marathi News | White Grub Management Don't miss the opportunity; This is the time for humani pest control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :White Grub Management संधी सोडू नका; हिच ती वेळ हुमणी कीड नियंत्रणाची

हुमणी कीडीचे प्रकोप टाळण्यासाठी उपाययोजना .. ...

Mushroom Farming महिन्याकाठी आठ लाखांची मशरूम शेतीतून उलाढाल; उच्चशिक्षित तरुण उद्योजकाची प्रेरणादायी यशकथा - Marathi News | Eight lakh monthly turnover from mushroom farming; An inspiring success story of a highly educated young entrepreneur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mushroom Farming महिन्याकाठी आठ लाखांची मशरूम शेतीतून उलाढाल; उच्चशिक्षित तरुण उद्योजकाची प्रेरणादायी यशकथा

आष्टीच्या मशरूम बीजाला अल्पावधीत देश, विदेशात मागणी ...

Tur Variety तुरीचे अधिक उत्पादन देणारे लोकप्रिय वाण कोणते? - Marathi News | Tur Variety; What are the popular varieties of Tur with high yield? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Variety तुरीचे अधिक उत्पादन देणारे लोकप्रिय वाण कोणते?

Tur Variety तुरीच्या अधिक उत्पादनासाठी सुधारीत वाणांची निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे. ...

Turmeric Market सहा दिवसानंतर आज हळदीचे बीट; हिंगोली मार्केट यार्डाबाहेर वाहनांची रांग - Marathi News | Turmeric beet today after six days; Queue of vehicles outside Hingoli Market Yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric Market सहा दिवसानंतर आज हळदीचे बीट; हिंगोली मार्केट यार्डाबाहेर वाहनांची रांग

पावसाळी वातावरणाने शेतकरी चिंतेत .. ...

आमठाणा मार्केटमध्ये खरेदीस प्रारंभ; 'तेजा फोर' हिरवी मिरचीला पहिल्याच दिवशी वाचा किती मिळाला दर   - Marathi News | Start shopping at Amathana Market; Read how much 'Teja Four' green chilli got rate on the first day  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आमठाणा मार्केटमध्ये खरेदीस प्रारंभ; 'तेजा फोर' हिरवी मिरचीला पहिल्याच दिवशी वाचा किती मिळाला दर  

उन्हाळी मिरची बाजारात दाखल ...