Farming information and Details in Marathi FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
Today Soyabean Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soyabean) 19 हजार 966 क्विंटलचे आवक झाली. ...
Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 01 लाख 34 हजार 335 क्विंटलची आवक झाली. ...
Agriculture News : देशातील प्रमुख बनाना क्लस्टरपैकी जळगाव जिल्ह्यातही बनाना क्लस्टर आवश्यक आहे, कारण.. ...
Yavatmal : जिल्हास्तरीय बँकर्स समितीचा आढावा ...
Vardha : अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामात मदत ...
Gondia : १५ जुलैपर्यंत नोंदणी करून या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेण्याची संधी ...
पिक विमा भरताना आधार कार्ड व सातबारा उतारा यावरील नावात थोडासा बदल असेल तरी विमा अर्ज स्वीकृत होतील. ...
आजोबा शेतकरी असल्याने शेतीची आवड लहानपणापासूनच होती. निव्वळ आवडीमुळेच बँकेतील उच्चपद व चांगल्या पगाराची नोकरी सोडून लांजा तालुक्यातील खानवली येथील अद्वैत पाटकर सध्या पूर्णवेळ शेतीमध्ये रमले आहेत. ...