सेंद्रिय कर्बाचे पिकाच्या दृष्टीने फायदे सेंद्रिय कर्ब जास्त असलेल्या जमिनीत उपयुक्त जिवाणूंची संख्या अधिक असते. परिणामी पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता अधिक होते. ...
Crop Insurance : कापणी होऊन शेतात असलेल्या पिकांना कोंब फुटून येणाऱ्या सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. शासनस्तरावरून नुकसानग्रस्त क्षेत्रातील पिकांची पाहणी करून पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत शेतकरी वर्गाला ...
Paddy procurement : राज्य सरकारच्या किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेंतर्गत रामटेक तालुक्यात पणन मंडळ (Marketing Board)आणि आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ...
शासन पातळीवर दबाव आणून पीजीआर कंपन्यांच्या बाबतीत धोरण निश्चित होऊन कायदा अस्तित्त्वात आला तरच शेतकऱ्यांच्या फसवणुकीला लगाम बसू शकतो, हे वास्तव आहे. ...
Agro Advisory : मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून मराठवाड्याच्या उत्तर भागात सकाळी धुके राहण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीने सामान्य कृषी सल्ल्याच्या शिफारशी जारी केल्या आहेत. ...
Farmer Success Story : पूर्ववत सुरू असलेल्या पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली तर केवळ शेती समृद्ध होते असे म्हणणं वावगे ठरणार नाही. शिऊर येथील भारत लक्ष्मणराव भोसले यांची यशोगाथा अशीच काहीशी रंजक आहे. ...