राज्य परिवहन महामंडळामध्ये गोविंद गणपत पुळेकर यांनी चालकपदी इमाने-इतबारे सेवा बजावली. निवृत्तीनंतर मात्र गावाकडची वाट धरली. त्यानंतर त्यांनी शेतीची कास धरली. ...
Girna Dam Water Release Update : नांदगाव तालुक्यातील गिरणा डॅम धरणाने यावर्षी तेराव्यांदा शंभरी पार केली असल्याने गिरणा धरणाच्या जलसाठ्यातून सद्यःस्थितीत एक दरवाजा २० सेमीने उघडण्यात आलेला दरवाजा दि. ९ डिसेंबर सोमवारपासून पूर्णपणे बंद करण्यात आला असू ...
नैसर्गिक आपत्ती आल्यास नुकसान भरपाई पोटी तब्बल ५० ते ८० हजार रुपये मिळत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी सुमारे चार लाख अर्जाद्वारे कांद्याचा विमा काढला होता. ...
गावगाड्यातील भावाचे पीककर्ज आता लाडक्या बहिणींच्या मुठीत एकवटले आहे. ज्या कुटुंबातील जमिनीची खातेफोड झालेली नाही, त्या कुटुंबातील भावांना पीककर्ज मिळायचे असेल तर बहिणींच्या नावावरही ते काढावे लागेल. ...
जिल्ह्यातील प्रमुख सहा पाणी प्रकल्प अजूनही काठापर्यंत भरले असून, १४१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे; पण सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. ...
वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपाना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. ...
नीरा (ता. पुरंदर) येथील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवार (दि. १४) पासून कांदा लिलाव सुरू करण्यात येणार आहेत. नीरा कृषी उत्पन्न समितीमध्ये मंगळवारी (दि. १०) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. ...