हुतात्मा बाबू गेनू जलाशय डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आंबेगावच्या पूर्व भागातील तर शिरूरच्या पश्चिम भागातील ५० हून अधिक गावांना फायदा होणार आहे. ...
संकटाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या द्राक्ष शेतीला संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेणे अपेक्षित आहे. द्राक्ष पट्टयातील लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा द्राक्ष बागायतदारांकडून व्यक्त होत आहे. ...
तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगाम २०२४-२०२५ मध्ये गळितास येणाऱ्या उसाला प्रतिटन ३२२० रुपये प्रमाणे पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला. ...
राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत रब्बी हंगामात विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ४१ लाखांपर्यंत पोहोचली आहे. यातून २९ लाख ४० हजार ६८ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. ...
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचे भरपूर प्रमाण असलेल्या 'चिया' च्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. याला आता पुण्यात मार्केट उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या सोयीचे झाले आहे. (Chiya Seeds Market) ...