पेरणी करताना बियाणांची व जमिनीची निवड योग्य नसेल व बीजप्रक्रिया करण्याकडे काटेकोर लक्ष दिले नसेल तर हे पीक पांढरी बुरशी, मूळकुज, खोडकुज आदी बुरशीजन्य रोगांना बळी पडण्याची शक्यता आहे. ...
यंदाच्या मृग बहारातील फळपिकांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्यातील २४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या ७३ हजार ६८६ अर्जापैकी २३ टक्के अर्थात १६ हजार ६२० अर्ज अपात्र ठरले आहेत. ...
Mavim : महिला आर्थिक विकास महामंडळाकडून (माविम) (MAVIM) गेल्या १२ वर्षात ४,४०० बचत गट स्थापन करण्यात आले. त्यापैकी सद्यः स्थितीत चार हजारांपेक्षा अधिक बचत गट सक्रिय असून, अधिकांश महिलांनी उद्योगांची कास धरली आहे. ...
काजू बोंडसंदर्भात झालेल्या ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोझर करार करण्यात आला आहे. लवकरच त्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व त्याची टीम भारतात येणार आहे. ...