खात्रीशीर घरचे उसाचे बेणे निवडून त्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून एकरी ११५ टन उच्च उत्पादन दौंड तालुक्यातील खुटबाव येथील शेतकरी महादेव दत्तोबा शेलार यांनी घेतले आहे. ...
Agriculture Market Update : बाजारपेठेत ग्राहक कमी असून, बहुतांश वस्तूमालांमध्ये मंदी आहे. नाफेडच्या वतीने सोयाबीनची खरेदी १२ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. सीसीआयकडूनही कापसाची खरेदी सुरू आहे. नवीन गुळाची आवक सुरू झाली असून नवीन तुरीची आवकदेखील चांग ...
Cotton Market Rate Update : बाजार समितीच्या कापूस यार्डात सीसीआयकडून १३ नोव्हेंबरपासून कापूस खरेदी केली जात असून एका महिन्यात नऊ कापूस जिनिंग व प्रेसिंगवर १ लाख १० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. भाववाढीची अपेक्षा फोल ठरल्याने शेतकऱ्यांकड ...
महाकाय आणि काळाभोर देहाचा, जबरदस्त शिंगांसाठी प्रसिद्ध असलेला टनभर वजनाचा गवा (Gaur) हा जंगली सस्तन प्राणी पश्चिम घाटातल्या जंगलाचे वैभव आहे. एकेकाळी जेथे गवताची कुरणे होती त्या जागी शेतकऱ्यांनी शेती केल्याने मानव आणि गवे यांच्यातील संघर्ष टोकाला गेल ...
Organic Farming Training To Farmer : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत सेंद्रिय निविष्ठा निर्मिती प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ...
ग्रामीण भागासह अनेक शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांनी उच्छाद मांडला आहे. यामुळे सुपारी, नारळ, काजू, आंबा बागायतदार यांच्यासह खरीप हंगामातील नगदी पिके घेणारे शेतकरी, बागायतदार चिंतेत आहेत. गेले काही दिवस पडत असलेल्या थंडीमुळे फळझाडांना फुलोर ...