Vermi Compost Fertilizer : गांडूळ निवडतांना काय-काय लक्षात घ्यावे? गांडूळखत व्यवस्थापनातील मुख्य घटक तसेच पद्धती अशी विविध माहिती आपण या भागात घेणार आहोत. ...
Shet Raste : शेतजमिनींमधील बंद झालेले वहिवाटीचे रस्ते मोकळे करण्यासंदर्भात तहसीलदारांचे अधिकार आता नायब तहसीलदारांनादेखील देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र इडी यांनी घेतला आहे. ...
शेतकरी मोठ्या प्रमाणावर नैराश्याच्या गर्तेत सापडत आहेत. सततच्या दुष्काळी स्थिती, आर्थिक अडचणी आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम यामुळे शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होत आहे. ...
After Harvesting : शेतात तसेच शेताच्या धुऱ्यावर कचरा जाळण्याचे प्रकार वाढल्यामुळे प्रदूषणात सतत वाढ होत आहे. यामुळे धुऱ्यावरील झाडेही पेट घेत असून, वनसंपदा (forest) नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. (After Harvesting) वाचा सविस्तर ...