Tur Market Rate : सोयाबीन आणि कपाशीची कवडीमोल दरात खरेदी होत असल्याने शेतकरी निराश आहेत. त्यात आता तुरीच्या दरातही घसरण सुरू झाली असून, तुरीचा दर नऊ हजारांखाली आल्याचे सोमवारी बाजार समित्यांच्या लिलावातील आकडेवारीतून दिसले. ...
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये काळ्या रंगाच्या द्राक्षाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीवर काळ्या द्राक्षांची लागवड केली आहे. ...
कोणतेही पीक घेतले तरी काही ना काही नैसर्गिक संकट येतेच. यंदा अतिवृष्टीमुळे उडीद, मूग, सोयाबीनला फटका बसला. त्यातून सावरलेल्या तुरीवर पोखरणाऱ्या अळीने हल्ला केला आहे. ...
Grapes Export : बेळंकी येथील अजित बजरंग जतकर या युवक द्राक्ष बागायतदाराने अवकाळी पावसात द्राक्षबाग जाऊन सुद्धा राहिलेली बाग उत्तमरीत्या पिकवली आहे. त्यांच्या बागेतील द्राक्ष काढणीला सुरुवात झाली आहे. ...
ऊस गाळपाने आता चांगलाच वेग घेतला असून कालपर्यंत राज्यात १८३ साखर कारखाने सुरू झाले आहेत. ऊस गाळपात सध्या तरी सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम असला तरी पुणे व कोल्हापूर जिल्ह्यात ऊस गाळपाचा वेग कमालीचा वाढला आहे. ...
Animal Winter Care: मागील काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण अधिकच वाढले आहे. अशावेळी पशुपालकांनी आपल्याकडील जनावरांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. ...