डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संचालित सदर संशोधन केंद्राला परतवाडा ते अंजनगाव मार्गावर टुमदार इमारत उभारण्यात आली आहे. (Agricultural Research Center) ...
तरुण उच्चशिक्षित दाम्पत्याने कष्ट आणि नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने खडकाळ माळरानावर ड्रॅगनफ्रुट, सफरचंद यासारखी पिके यशस्वीपणे घेत आर्थिक बाजू मजबूत केली आहे. (Farmer Success Story) ...
गारपीरवाडी, ता. फलटण येथील डाळिंब उत्पादक शेतकरी चंद्रकांत आहिरेकर आणि स्वप्निल दंडिले यांनी खासदार शरद पवार यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. ...
सांगली जिल्ह्यातील साटपेवाडी (ता. वाळवा) येथून कृष्णा नदीतील पाणी उचलून घाटमाथ्यावरील २७ हजार ४३० हेक्टर लाभक्षेत्राला पाणी देणारी ताकारी उपसा सिंचन योजना दुष्काळी भागासाठी वरदायिनी आहे. ...