कऱ्हाड, पाटण व सांगली जिल्ह्यातील कडेगाव व खानापूर तालुक्यांना वरदान ठरलेल्या वांग-मराठवाडी धरणातून कालपासून वांग नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. ...
Palebhajya Lagwad भाजीपाला पिकांना वर्षभर मागणी असते. मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी वर्षभर उत्पादन घेता येणाऱ्या व कमी कालावधीत येणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड सोईस्कर ठरते. ...
क्षारपड जमिनीवर ksharpad jamin सच्छिद्र निचरा प्रणाली उभारून बोरगाव (ता. वाळवा) येथील सलगर कुटुंबाने ९ एकर शेती क्षेत्राचा कायापालट करून शेतकऱ्यांच्या पुढे आदर्श घालून दिला आहे. ...
Jaivik Sheti Mission : तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीच्या (Natural Farming Mission) माध्यमातून विषमुक्त शेतीचा प्रयोग सर्वत्र राबविला जात आहे. ...
Mahadbt Drone Anudan Yojana : शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात, वेळेत व श्रमात बचत होऊन रोजगारनिर्मिती होऊ शकते. ...
आई, बहिणींचा शेतजमिनीच्या हिश्यातील हक्क कमी करण्यासाठी हक्कसोडपत्राचा दस्तच करावा लागतो. त्यासाठी किमान दहा हजारांचा खर्च आणि दोन-तीन महिने तलाठ्याकडे हेलपाटे मारावे लागणार आहेत. ...