लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : १२ हजार रुपयांचा निधी आता १५ हजार रुपये होणार; लवकरच निर्णय - Marathi News | Good news for farmers : PM Kisan and Namo Kisan yearly of Rs 12,000 will now be Rs 15,000; Decision soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : १२ हजार रुपयांचा निधी आता १५ हजार रुपये होणार; लवकरच निर्णय

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणारा केंद्र व राज्य सरकारचा एकूण १२ हजार रुपयांचा निधी आता १५ हजार रुपये करण्यात येणार आहे. ...

Ladki Bahin Yojana : प्रतीक्षा संपली, लाडकी बहिणींना निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Ladki Bahin Yojana process of distributing funds to Ladki Bahin Yojana has begun, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : प्रतीक्षा संपली, लाडकी बहिणींना निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु, वाचा सविस्तर 

Ladki Bahin Yojana : पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे ...

Mahadbt Anudan : ... तरच मिळणार सरकारी योजनांचे डीबीटी अनुदान, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Mahadbt Anudan farmer aadhar linked to bank then DBT subsidy of government schemes, know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mahadbt Anudan : ... तरच मिळणार सरकारी योजनांचे डीबीटी अनुदान, जाणून घ्या सविस्तर 

Mahadbt Anudan : योजनांच्या अनुदानाचा लाभ मिळावा, यासाठी शासनाच्या माध्यमातून डीबीटी सुरू करण्यात आलेली आहे. ...

Veterinary Clinic : राज्यातील पशु वैद्यकीय संस्थांना मिळणार श्रेणी वाढ; पशुपालकांना होणार फायदा - Marathi News | Veterinary Clinic: Veterinary medical institutions in the state will get a category increase; Animal husbandry will benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता पशुवैद्यकीय चिकित्सालय

Veterinary Clinic पशुवैद्यकीय संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे आता पशुवैद्यकीय चिकित्सालय या नावाने ओळखले जाणार आहे. ...

बार्शी तालुक्यात वाघ अद्यापही वावरतोय, दहशतीचं वातावरण; शेतकऱ्यांनो काळजी घ्या - Marathi News | Tigers are still roaming in Barshi taluka; farmers should be careful | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बार्शी तालुक्यात वाघ अद्यापही वावरतोय, दहशतीचं वातावरण; शेतकऱ्यांनो काळजी घ्या

यवतमाळहून मार्गक्रमण करत करत बार्शी तालुक्यात दाखल झालेल्या वाघामुळे सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः बार्शी तालुक्यातील वनविभाग सतर्क झाला आहे. वाघ हा पांगरी भागात म्हणजे उत्तर बार्शीचे बालाघाट डोंगररांगांच्या भागात असू शकतो. ...

एक आड एक सरीत उसाचे पाचट ठेवले तर काय होतील फायदे; वाचा सविस्तर - Marathi News | What are the benefits of keeping sugarcane trash in field after cutting? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एक आड एक सरीत उसाचे पाचट ठेवले तर काय होतील फायदे; वाचा सविस्तर

Sugarcane Trash Management ऊस तोडणीनंतर पाचट न जाळता ते सरीत कुजवले तर पिकाला अधिक फायदेशीर ठरते, हे संशोधनातून सिद्ध झाले असून विना खर्चात खोडवा उसाला चांगला फायदा मिळू शकतो. ...

शेतकऱ्यांनो जनावरांना लम्पीचा पुन्हा धोका; लक्षणे आढळल्यास घ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला - Marathi News | Farmers, animals at risk of lumpy disease again; seek advice from veterinary officials if symptoms occur | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकऱ्यांनो जनावरांना लम्पीचा पुन्हा धोका; लक्षणे आढळल्यास घ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला

यंत्रणा अलर्ट: जिल्ह्यात २.९२ लाख जनावरांचे लसीकरण ...

Goat Farming Technique : शेळीपालन व्यवसायासाठी जागेची निवड किती महत्वाची? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Goat Farming Technique How important is choice of location for goat farming business see detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळीपालन व्यवसायासाठी जागेची निवड किती महत्वाची? जाणून घ्या सविस्तर 

Goat Farming Technique : शेळीपाळनासाठी (Goat Farming) योग्य जागेची निवड केल्यास खाद्यासाठी, राहण्यासाठी लागणारा खर्च वगैरेचे योग्य व्यवस्थापन होते. ...