Today Onion Market Update Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.२६) रोजी एकूण ७८७२५ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १५० क्विंटल हालवा, ३४०९० क्विंटल लाल, १६६३४ क्विंटल लोकल, १५३०० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. ...
पुणे जिल्ह्यात एकूण १८ कारखाने असून, त्यापैकी १४ कारखाने चालू आहेत. चार कारखाने अद्याप बंदच आहेत. सूरू झालेल्या कारखान्यांनी ३६ लाख मे.टन एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊस गाळप होऊनदेखील या कारखान्यांनी अद्याप ऊस दराबाबत शांतता बाळगली आहे. ...
Vegetable Farming : शेतामध्ये राबून मोठ्या कष्टाने घेतलेल्या पिकाला कवडीमोल दर मिळाल्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याचे परिसरातील भाजीपाला उत्पादकांना आढळून आले आहे. त्यामुळे निराश झालेल्या दोन शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकेच नष्ट केली आहेत. ...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आता सुरू झाला आहे. ४०० रुपये ते ४८० रुपये पेटी (प्रति ४ किलो) असा दर मिळाला आहे, अशी माहिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. ...
Reshim Kosh Market : रेशीम (तुती) कोषांना आता सोन्याच्या तुलनेत भाव मिळू लागला आहे. रेशीमच्या दर्जेदार कोषाला ७० हजार रुपये प्रति क्विंटल भाव सध्या आहे, तर सरासरी कोषाला ५२ हजारांपेक्षाही जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे पाचशेवर लागवड धारकांमध्ये समाधाना ...
Gandul Khat Nirmiti : २०१५ मध्ये अवघ्या १० गुंठे क्षेत्रावर हा प्रकल्पास सुरुवात करून अंदुरे यांनी गांडूळ खत निर्मितीमध्ये चांगले यश मिळवले आहे. वाचा त्यांची यशोगाथा ...