Sugar Production: यंदा गतवर्षीपेक्षा छत्रपती संभाजीनगर विभागात साखरेचे उत्पादन (Sugar Production) २२ लाख क्विंटलने कमी झाले आहे. गतवर्षी ८८.२२, तर यंदा ६४.८३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. वाचा सविस्तर ...
Gokul Milk : 'गोकुळ'चे मुंबईतील दूध पॅकिंग वेळेत न झाल्याने वितरकांकडे वेळेत पोहचले नाही. त्यामुळे दोन दिवसात दीड लाखाहून अधिक लिटर दूध वितरीत झाले नसल्याने संघाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. ...
Panand road: शासनाने 'मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना' (Panand road) प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी शेतरस्ते विकासासाठी एक निर्णय घेण्यात आला आहे. तो वाचा सविस्तर ...
Unseasonal Rain : गेल्या आठवड्यापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे १७जिल्ह्यांमधील सुमारे १३ हजार हेक्टरहून अधिक शेती पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकाला मोठा फटका बसला असून भाजीपाला, फळपिकांनाही अवकाळीने चांगलाच दणका ...