लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Kanda Bajar Bhav : अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान; बाजारभाव वाढतील का? - Marathi News | Kanda Bajar Bhav : Unseasonal rains cause major damage to onion crop; Will market prices increase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान; बाजारभाव वाढतील का?

एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठे नुकसान केले असतानाच आता कांद्याला घोडेगाव (ता. नेवासा) उप बाजारात सरासरी केवळ आठशे ते अकराशे रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळत आहे. ...

हळदी पेक्षा कोचा खाऊ लागलाय अधिक भाव; राज्यासह परराज्यात कोचाला मागणी - Marathi News | Kocha is starting to cost more than turmeric; Kocha is in demand in the state and abroad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदी पेक्षा कोचा खाऊ लागलाय अधिक भाव; राज्यासह परराज्यात कोचाला मागणी

Halad Bajar : हळद काढणीनंतर निघणारा कोचा सद्यःस्थितीत भाव खाऊ लागला असून प्रतिकिलो २२० ते २४५ रुपयाला विकला जात आहे. हळद काढणीसाठी येणाऱ्या खर्चाला थोडाबहुत आधार मिळेल, असे शेतकरी बोलू लागले आहेत. ...

Fodder Production : देशातील 10 कोटी हेक्टर नापीक जमिनीवर चारा निर्मितीसाठी प्रयत्न, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Efforts are being made to produce fodder on 10 crore hectares of barren land in the country, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशातील 10 कोटी हेक्टर नापीक जमिनीवर चारा निर्मितीसाठी प्रयत्न, वाचा सविस्तर 

Fodder Production : राजीव रंजन सिंह यांनी देशात सध्या हिरव्या चाऱ्याची ११ टक्के असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली. ...

Jamin Kharedi : जमिनीवर अतिक्रमण झाल्यास कुठे आणि कशी तक्रार कराल? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Jamin Kharedi Where and how to complain about land encroachment? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिनीवर अतिक्रमण झाल्यास कुठे आणि कशी तक्रार कराल? वाचा सविस्तर 

Jamin Kharedi : जमीन आणि भांडणे (Jamin Vad) या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू म्हटले तर काही वावगे वाटणार नाही. ...

Lal Kanda Market : सोलापूरपेक्षा धाराशिव बाजारात लाल कांद्याला कसा बाजारभाव? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda bajarbhav red onion price in Dharashiv market compared to Solapur market Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूरपेक्षा धाराशिव बाजारात लाल कांद्याला कसा बाजारभाव? वाचा सविस्तर 

Lal Kanda Market : आज राज्यात कांद्याला कमीत कमी 1000 रुपयांपासून ते 1400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला  ...

Rice Tariff Line : 01 मेपासून तांदळाच्या निर्यातीवर नवीन टॅरिफ लाईन लागू करणार, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Gi Tag rice tariffs New tariff line to be implemented on rice exports, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :01 मेपासून तांदळाच्या निर्यातीवर नवीन टॅरिफ लाईन लागू करणार, वाचा सविस्तर 

Rice Tariff Line : १ मे पासून तांदळाच्या निर्यातीसाठी (Rice Export) केंद्र सरकारकडून नवीन टॅरिफ लाइन सिस्टीम लागू केली जाण्याची शक्यता आहे. ...

एकीकडे अवकाळीची भिती दुसरीकडे बाजारात दर नाही; कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांच्या वाढला कल - Marathi News | On one hand, there is fear of unseasonal weather and on the other hand, there is no price in the market; Farmers are increasingly inclined towards storing onions. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकीकडे अवकाळीची भिती दुसरीकडे बाजारात दर नाही; कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांच्या वाढला कल

Onion Storage : उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही, तसेच अवकाळी पावसाचा ही धोका आहे, परिणामी कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ...

हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा हापूस आंब्यावर होतोय परिणाम; उत्पादन खर्च वाढल्याने बागायतदार आर्थिक अडचणीत - Marathi News | The continuous change in climate is affecting the mango crop; Gardeners are in financial difficulty due to the increase in production costs. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा हापूस आंब्यावर होतोय परिणाम; उत्पादन खर्च वाढल्याने बागायतदार आर्थिक अडचणीत

Hapus Mango Farming : हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. त्यामुळे हवामानातील बदल हेच हापूसवरील नवे संकट आहे. ...