लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Halad Lagvad : हळद लागवडीचा एकरी खर्च किती रुपये होतो अन् हातात उरतात किती? - Marathi News | Latest News Halad Lagvad cost and yield per acre of turmeric cultivation see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळद लागवडीचा एकरी खर्च किती रुपये होतो अन् हातात उरतात किती? वाचा सविस्तर 

Halad Lagvad : गेल्या वर्षी हळदीचे दर (Halad Market) हे कमी होते. त्यामुळे हळद उत्पादकांचे नुकसान झाले होते. मात्र.. ...

'चिया'च्या दरात घसरण झाल्याने उत्पादक शेतकरी चिंतित; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | Producer farmers are worried due to the fall in the price of 'Chia'; Read what the price is being paid | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'चिया'च्या दरात घसरण झाल्याने उत्पादक शेतकरी चिंतित; वाचा काय मिळतोय दर

Chia Seed Market : अन्य पिकांप्रमाणेच चियाच्या दरालाही फटका बसणे सुरू झाले असून १४ दिवसांत क्विंटलमागे १३०० रुपयांनी दर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. ...

शेतजमिनीचे वाद होणार आता कमी, जमीन मोजणी प्रक्रियेमध्ये हे मोठे बदल; वाचा सविस्तर - Marathi News | There will be fewer disputes over agricultural land now, these are major changes in the land survey process; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमिनीचे वाद होणार आता कमी, जमीन मोजणी प्रक्रियेमध्ये हे मोठे बदल; वाचा सविस्तर

Jamin Mojani जमिनीचे वाद कमी करण्यासाठी सध्याचे प्रचलित नियम, शासन निर्णय व परिपत्रक यातील तरतुदी विचारात घेऊन मोजणी करण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे भूमी अभिलेख विभागाने ठरविले आहे. ...

Unhali Bhat Pik : उन्हाळी भात पीक गर्भावस्थेत, पाण्याची कमी, पाणी विकत घेण्याची वेळ - Marathi News | Latest News Unhali Bhat Pik Summer paddy in growth stage, water needed for nutrition | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी भात पीक गर्भावस्थेत, पाण्याची कमी, शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ

Unhali Bhat Pik : उन्हाळी धान सध्या गर्भावस्थेत असून त्याच्या पोषणासाठी मुबलक पाण्याची गरज (Water Crop Management) आहे. मात्र, ...

सोनवटीच्या विराज यांनी घेतले एकरात १० टन झुकिनीचे उत्पादन; खर्च जाता दीड लाखाचा निव्वळ नफा - Marathi News | Viraj from Sonvati produces 10 tonnes of zucchini per acre; net profit of Rs 1.5 lakhs is less than the expenses | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोनवटीच्या विराज यांनी घेतले एकरात १० टन झुकिनीचे उत्पादन; खर्च जाता दीड लाखाचा निव्वळ नफा

Agriculture Success Story : सेलू तालुक्यातील सोनवटी येथील युवा शेतकरी विराज अंबादास सोळंके यांनी आपल्या शेतामध्ये 'झुकिनी' या विदेशी भाजीपाला पिकाची लागवड करून अल्पावधीतच लाखो रुपयांचा नफा कमवला आहे. ...

Ful Market : गेल्या आठवड्यात फुलांचे मार्केट वाढले, आता कोसळले, पुढे वाढतील, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Nashik ful Bajar Flower prices expected to increase in next week see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गेल्या आठवड्यात फुलांचे मार्केट वाढले, आता कोसळले, पुढे वाढतील, वाचा सविस्तर 

Ful Market : त्यामुळे फुलांच्या दरात अजून वाढ होण्याचा अंदाज विक्रेत्यांकडून व्यक्त केला आत आहे. ...

Rain Water Harvesting : शेतकऱ्यांनो रेन वॉटर हार्वेस्टिंग करा; होतील हे पाच फायदे - Marathi News | Rain Water Harvesting : Farmers, do rainwater harvesting; these five important benefits will be achieved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Water Harvesting : शेतकऱ्यांनो रेन वॉटर हार्वेस्टिंग करा; होतील हे पाच फायदे

शेतीसाठी पाण्याचा प्रमुख स्त्रोत म्हणजे विहीर होय. पडलेल्या पावसाचे पाणी बरेच वेळा जमिनीवरून वाहून जाते. आपल्या जमिनीमध्ये तितक्या प्रमाणात मुरत नाही. ...

कामाच्या आवाक्यात उद्भवू शकतो आजार; शेतकरी बांधवांनो हाडांच्या समस्येकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका - Marathi News | Diseases can arise in the workplace; Farmers, do not let bone problems be ignored | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कामाच्या आवाक्यात उद्भवू शकतो आजार; शेतकरी बांधवांनो हाडांच्या समस्येकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका

Farmer Health : हाडांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. केवळ अपघातामुळे फ्रॅक्चर झाले तरच हाडांची योग्य काळजी घ्यावी लागते, ही समज दृढ झाल्याने सहसा शेतकरी परिवारातील कोणीही हाडांच्या समस्यांकडे अपेक्षित लक्ष देत नाही. ...