Drone Operates Women : शेत शिवारातील फवारणीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी यवतमाळ येथील महिलांनी ड्रोन यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. वाचा सविस्तर ...
Agro Advisory : या आठवड्यात हवामानानुसार पिकांचे नियोजन कसे करावे यासंदर्भात मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. ...
अपवादात्मक परिस्थिती सोडली, तर सध्याचे तरुण शेतीमध्ये कष्ट करायला कमी पडलेले दिसतात. परंतु, उंदरवाडी (ता. कागल) येथील अमित पाटील या ३० वर्षाच्या तरुणाने मुरमाड जमिनीमध्ये यशस्वी प्रयोग करीत ५२ गुंठे जमिनीमध्ये ८८ टन उसाचे उत्पादन घेतले आहे. ...
राज्यात हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात येत असून, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने १५ दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा ६ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. ...
सुरू ऊसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी. सुरू उसाला हेक्टरी १० टन व सऱ्या पाडल्यानंतर १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ५ टन गांडूळ खत जमिनीत मिसळून द्यावे. ...