लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Kanda Market : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 82 हजार क्विंटल आवक, वाचा आजचे बाजारभाव   - Marathi News | Latest News Todays Kanda Bajarbhav 82 thousand quintals of red onion arrived in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 82 हजार क्विंटल आवक, वाचा आजचे बाजारभाव  

Kanda Market : नाशिकसह राज्यातील बाजार समित्यामध्ये (Lal Kanda Market) लाल कांद्याची आवक वाढली. ...

डाळिंबाच्या झाडाला कोणत्या महिन्यात किती पाण्याची गरज? पहा सविस्तर वेळापत्रक - Marathi News | How much water does a pomegranate tree need in which month? Read the detailed schedule | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंबाच्या झाडाला कोणत्या महिन्यात किती पाण्याची गरज? पहा सविस्तर वेळापत्रक

डाळिंब फळ पिक तसे कोरडवाहू आहे. परंतु डाळिंबाला इतर पिकाच्या तुलनेत कमी पाण्याची आवश्यकता असते. पण पाण्याच्या वेळापत्रकानुसार पाणी देणे अत्यंत महत्वाचे आहे. ...

Bhajipala Management : वेलवर्गीय भाज्यांचे आधार व्यवस्थापन कसे करायचे, जाणून घेऊया सविस्तर.... - Marathi News | Latest News Vegetable Crop Management How to manage the support of vine vegetables, see detail.... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वेलवर्गीय भाज्यांचे आधार व्यवस्थापन कसे करायचे, जाणून घेऊया सविस्तर....

Bhajipala Management : भाजीपाला पिकांना (Vegetable Crop Management) वाढीच्या काळात आधार दिल्यास त्यांची वाढ चांगल्याप्रकारे होते. ...

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत आरोग्यासाठी गुणकारी 'गवती चहा' - Marathi News | 'Grass tea' health benefits from boosting immunity to weight loss | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत आरोग्यासाठी गुणकारी 'गवती चहा'

Health Benefits Of Lemon Grass : गवती चहा हा एक अशी वनस्पती आहे जी चहा पिणाऱ्यांच्या चवीला एक वेगळा अनुभव देतो. केवळ चवीसाठीच नाही तर गवती चहा आपल्या आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. ...

Success Story: काबुली चण्याचा 'या' गावात यशस्वी प्रयोग; मिळाले लाखो रुपयांचे उत्पन्न - Marathi News | Success Story: Successful trial of Kabuli gram in 'this' village; Earned income of lakhs of rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काबुली चण्याचा 'या' गावात यशस्वी प्रयोग; मिळाले लाखो रुपयांचे उत्पन्न

मागील काही वर्षांपासून शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करताना दिसत आहेत. यातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. ...

Kisan Credit Card :... म्हणून शेतकरी किसान कार्डला 'नाही' म्हणत आहेत, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News kisan credit card scheme KCC scheme becomes worrisome for farmers see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किसान क्रेडिट कार्ड ठरतंय शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी, नेमकं कारण काय?

Kisan Credit Card : केसीसीच्या माध्यमातून (Kisan Credit Card) शेतकरी बियाणे, खते, कीटकनाशके, सिंचन आणि शेतीशी संबंधित इतर खर्चासाठी बँकांकडून कर्ज घेऊ शकतात. ...

Soybean storing Tips: सोयाबीनचा साठा करताय तर 'या' टिप्स नक्की वाचा - Marathi News | Soybean storing Tips: latest news Read these tips while storing soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनचा साठा करताय तर 'या' टिप्स नक्की वाचा

Soybean storing Tips : शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेल्या सोयाबीनवर सध्या मोठे संकट आले आहे. साठा करून ठेवलेले सोयाबीन आता वाढत्या उष्णतेने अधिक कोरडे होऊन वजनात घट होत आहे. त्यामुळे सोयाबीन साठवणुकीच्या टिप्स (Soybean storing Tips) वाचा सविस्तर. ...

Agriculture News : घरातल्या साठवलेल्या भाताचे वजन घटतंय का? आताच 'ही' गोष्ट करा! - Marathi News | Latest News Agriculture News Rising heat affects stored rice paddy see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घरातल्या साठवलेल्या भाताचे वजन घटतंय का? आताच 'ही' गोष्ट करा!

Agriculture News : अनेकजण आपल्याला वर्षभर पुरेल व पुढील वर्षासाठी बियाणे म्हणून आवश्यक भात ठेवून उर्वरित भाताची विक्री करतात. ...