कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
Farming information and Details in Marathi FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
Protecting Crops : पुर्वी वन्यप्राणी आणि पक्ष्यांना हुसकावण्यासाठी शेतकरी शेतामध्ये मळ्यावर बसून गोफण फिरवीत असत, तसेच शेतात बुजगावणे लावले जात होते. आता शेतकऱ्यांने नवा फंडा वापरला आहे. जाणून घ्या काय फंडा ते सविस्तर (Protecting Crops) ...
Farmer ID : नाशिक जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आयडी (Farmer ID) (डिजीटल कार्ड) काढले नसल्याची बाब उघड झाल्यानंतर ...
Khodva Us Niyojan महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाचे कमी उत्पादन हे एक प्रमुख कारण आहे. ...
Bhuimug Crop Management : जानेवारी महिन्यात विदर्भात उन्हाळी हंगामात भुईमूग पिकाची (Bhuimug Crop) लागवड करण्यात आली आहे. सध्या या पिकावर जमिनीत उद्भवणाऱ्या खोडकुज/मुळकुज या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ...
Azolla Farming : जनावरांसाठी पुरेसे खाद्य तयार (Dairy Feed) करण्यासाठी संघर्ष करावे लागत असल्याने अझोला हा शेतकऱ्यांनी निवडला आहे. ...
करगणी (ता. आटपाडी) येथील महाशिवरात्र यात्रेनिमित्त भरलेल्या खिलार जनावरांच्या बाजारात अंदाजे साडेतीन ते चार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. ...
दुष्काळामुळे बार्शी तालुक्यातील कुसळंब लोकांचे मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत मजुरीसाठी एकेकाळी गावातून तीन ट्रक भरून मजूर कामासाठी बाहेरगावी जायचे पण या बोरांच्या बागांनी चित्र बदलून टाकले ...
Gahu Sathavnuk : गव्हाची साठवणूक करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या सविस्तर ...