लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
३० ते ४० वर्षे पडून असलेली सुमारे ५००० एकर जमीन पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर - Marathi News | About 5000 acres of land that was lying idle for 30 to 40 years is back in the hands of farmers; What is the matter? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :३० ते ४० वर्षे पडून असलेली सुमारे ५००० एकर जमीन पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

महसुली थकबाकी न भरणाऱ्या शासन जमा झालेल्या 'आकारी पड' जमिनी शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना पुन्हा मिळणार आहेत. याबाबतचे विधेयक गुरुवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले. ...

यावर्षी किती कापूस खरेदी केला, किती नाकारला ? उच्च न्यायालयाची कापूस महामंडळाला विचारणा - Marathi News | How much cotton was purchased this year, how much was rejected? High Court asks Cotton Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यावर्षी किती कापूस खरेदी केला, किती नाकारला ? उच्च न्यायालयाची कापूस महामंडळाला विचारणा

Nagpur : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मागितली माहिती ...

Draksh Bajar Bhav : रमजान व वाढत्या उन्हामुळे द्राक्ष दरात वाढ; पेटीला कसा मिळतोय दर? - Marathi News | Draksh Bajar Bhav : Demand for grapes increases due to Ramadan and increasing heat; How is the price being paid per box? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksh Bajar Bhav : रमजान व वाढत्या उन्हामुळे द्राक्ष दरात वाढ; पेटीला कसा मिळतोय दर?

कवठेएकंद (ता. तासगाव) परिसरात द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सुपर सोनाका अनुष्का, एसएस जातीच्या द्राक्षांना चांगली मागणी आहे. ...

गुणकारी बेल फळाचे आरोग्यदायी फायदे वाचून तुम्ही देखील व्हाल थक्क - Marathi News | You will also be amazed after reading the health benefits of the medicinal bell fruit. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुणकारी बेल फळाचे आरोग्यदायी फायदे वाचून तुम्ही देखील व्हाल थक्क

Healthy Bell Fruits : बेल फळ हे अनेक आरोग्यदायी गुणधर्मांनी परिपूर्ण फळ आहे. विविध शारीरिक व्याधींवर गुणकारी असलेल्या बेल फळाचे जाणून घेऊया आरोग्यदायी फायदे. ...

Bajari Bajar Bhav : बाजारात उन्हाळ बाजरी ठरणार का गेम चेंजर? वाचा आजचे बाजरी बाजारभाव - Marathi News | Bajari Bajar Bhav: Will summer millet be a game changer in the market? Read today's millet market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bajari Bajar Bhav : बाजारात उन्हाळ बाजरी ठरणार का गेम चेंजर? वाचा आजचे बाजरी बाजारभाव

Bajari Market Rate : राज्याच्या विविध बाजारात सध्या उन्हाळ बाजरीची आवक सुरू आहे. आज गुरुवार (दि.०६) राज्यात एकूण ८१७ क्विंटल बाजरी आवक झाली होती. ...

कर्ज वसुलीसाठी बँकेचे पथक शेतकऱ्यांच्या दारी, बड्या कर्जदारांना मात्र अभय? - Marathi News | Loan Recovery agents are at farmers' doorsteps, but what about big borrowers? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्ज वसुलीसाठी बँकेचे पथक शेतकऱ्यांच्या दारी, बड्या कर्जदारांना मात्र अभय?

मध्यवर्तीच्या धोरणाविरोधात संताप : ५० पेक्षा कमी पैसेवारी असतानाही वसुली केली जातेय ...

Take Care of Livestock : पशुपालकांनो...उन्हापासून संरक्षणासाठी गोठ्यात हवा खेळती ठेवा - Marathi News | Take Care of Livestock : Livestock keepers... keep the air in the cowshed to protect from the sun | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुपालकांनो...उन्हापासून संरक्षणासाठी गोठ्यात हवा खेळती ठेवा

Take Care of Livestock : दुभत्या जनावरांना उन्हाचा त्रास झाल्यास दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात पशुपालकांनी (Livestock) जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ...

Pik Karja : बिनव्याजी पीक कर्ज मर्यादेत वाढ; 'इतक्या' लाखापर्यंत मिळणार - Marathi News | Pik Karja : Increase in interest-free crop loan limit; 'So much' will get up to lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिनव्याजी पीक कर्ज मर्यादेत वाढ; 'इतक्या' लाखापर्यंत मिळणार

Pik Karja : शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी विविध बँकांच्या वतीने बिनव्याजी पीक कर्ज (Pik Karja) देण्यात येते. या पीककर्जाच्या मर्यादेत आता वाढ करण्यात आली. त्यासंदर्भातील सविस्तर माहिती वाचा. ...