लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Jamin Kharedi : जमीन खरेदी करताना एन ए आहे का? झोन कुठला? सोबत 'या' गोष्टीही तपासा - Marathi News | Latest news Jamin Kharedi Check the nature of the property while buying read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमीन खरेदी करताना एन ए आहे का? झोन कुठला? सोबत 'या' गोष्टीही तपासा

Jamin Kharedi : खरेदीखत वेळी आपण जी प्रॉपर्टी खरेदी करतोय, ती कोणत्या स्वरूपाची आहे, याचा आपण विचार करायला हवा. ...

सालगड्यासाठी गावोगावी सुरू आहे शोधा शोध; मजुरांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे शेतकरी हैराण - Marathi News | Search and rescue operation underway in villages for Salgada; Farmers are shocked by the increased expectations of laborers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सालगड्यासाठी गावोगावी सुरू आहे शोधा शोध; मजुरांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे शेतकरी हैराण

Salgadi : गुढीपाडवा आला की शेतकरी आपल्या शेतात काम करण्यासाठी सालगाड्यांचा शोध घेत असतात. यासाठी गुढीपाडव्याच्या १५ ते २० दिवस अगोदरपासूनच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सालगड्यांच्या शोधासाठी धावपळ सुरू असते. ...

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांत फिरणार पाणी; या ९ उपसा सिंचन योजनेसाठी ५०४ कोटी - Marathi News | Water will circulate in drought-hit talukas of Solapur district; Rs 504 crore for these 9 lift irrigation schemes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांत फिरणार पाणी; या ९ उपसा सिंचन योजनेसाठी ५०४ कोटी

सोलापूर जिल्ह्यात या ९ उपसा सिंचन योजनेशिवाय अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतीसाठी देगाव उपसा सिंचन योजनेचे काम सुरू आहे ...

मागणी वाढली त्यात उत्पादन कमी; आंबट चिंच यंदा शेतकऱ्यांसाठी ठरतेय गोड - Marathi News | Demand has increased, but production has decreased; Sour tamarind is becoming sweet for farmers this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागणी वाढली त्यात उत्पादन कमी; आंबट चिंच यंदा शेतकऱ्यांसाठी ठरतेय गोड

Chinch Bajar Bhav : उदगीर मार्केट यार्डमध्ये एक महिन्यापासून चिंचेची आवक सुरू झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी चिंचेचे उत्पादन कमी झाल्यामुळे चांगल्या प्रतीच्या चिंचेला मोठ्या प्रमाणात मागणी असून ३० हजार क्विंटलचा भाव मिळत आहे. ...

Harbhara Bajarbhav : बोल्ड, लाल, काबुली हरभऱ्याची बाजारात चलती, वाचा सविस्तर बाजारभाव - Marathi News | Latest News harbhara market Bold, red, Kabuli gram prices in market, read detailed market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बोल्ड, लाल, काबुली हरभऱ्याची बाजारात चलती, वाचा सविस्तर बाजारभाव

Harbhara Bajarbhav : लोकल हरभऱ्यासह लाल, पिवळा, बोल्ड, चाफा काबुली, हायब्रीड, गरडा या वाणांची आवक झाली. ...

Kanda Bajarbhav : पुण्यात लोकल आणि धाराशिव बाजारात लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Kanda Bajarbhav see todays Local and lal kanda bajarbhav in pune market Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यात लोकल आणि धाराशिव बाजारात लाल कांद्याला काय भाव मिळाला?

Kanda Bajarbhav : आज रविवार 16 मार्च 2025 रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) 45 हजार क्विंटलची आवक झाली. ...

शेणखताला दर्जेदार कुजविण्यासाठी गांडूळ निवडायचे आहेत? मग 'या' गोष्टी विसरू नका बरं - Marathi News | Want to choose earthworms for high-quality composting of cow dung? Then don't forget these things. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेणखताला दर्जेदार कुजविण्यासाठी गांडूळ निवडायचे आहेत? मग 'या' गोष्टी विसरू नका बरं

Vermi Compost Fertilizer : गांडूळ निवडतांना काय-काय लक्षात घ्यावे? गांडूळखत व्यवस्थापनातील मुख्य घटक तसेच पद्धती अशी विविध माहिती आपण या भागात घेणार आहोत.  ...

ब्रिटिश काळात पारंपरिक वहिवाटीत असलेले रस्ते आले नकाशांवर; १४६ किलोमीटरचे ११७ रस्ते खुले - Marathi News | Roads that were traditionally occupied during the British era appear on maps; 117 roads of 146 kilometers open | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ब्रिटिश काळात पारंपरिक वहिवाटीत असलेले रस्ते आले नकाशांवर; १४६ किलोमीटरचे ११७ रस्ते खुले

Shet Raste : शेतजमिनींमधील बंद झालेले वहिवाटीचे रस्ते मोकळे करण्यासंदर्भात तहसीलदारांचे अधिकार आता नायब तहसीलदारांनादेखील देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र इडी यांनी घेतला आहे. ...