लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Bhat Bajar Bhav : गावठी तांदळासाठी मागणी परंतु उपलब्धता कमी; बाजारभावात मोठी वाढ - Marathi News | Bhat Bajar Bhav : Demand for village rice but low availability; Big increase in market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhat Bajar Bhav : गावठी तांदळासाठी मागणी परंतु उपलब्धता कमी; बाजारभावात मोठी वाढ

पारंपरिक लाल तांदळातील आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे ग्राहकांकडून वाढती मागणी आहे, परंतु शेतकऱ्यांकडे साठा नसल्यामुळे उपलब्धतेस कमी पडत आहेत. ...

तुमच्या मोबाईलमधून ॲप वापरून अशी करा ई पीक पाहणी, सोप्या स्टेपद्वारे समजून घ्या!  - Marathi News | Latest news E Dcs App I Pik Pahani How to do e-crop inspection using an app on your mobile, understand in simple steps! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या मोबाईलमधून ॲप वापरून अशी करा ई पीक पाहणी, सोप्या स्टेपद्वारे समजून घ्या! 

E Pik Pahani App : या उपक्रमामुळे शेतकरी आता स्वतःच आपल्या स्मार्टफोनवरून पिकांचा पेरा, बांधावरील झाडे आणि क्षेत्राची नोंद करू शकणार आहेत.  ...

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप नाकारले, नेमकं कारण काय?  - Marathi News | Latest News Saur Pump Yojana Farmers in Nashik district rejected solar agricultural pumps, what is the real reason? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप नाकारले, नेमकं कारण काय? 

Saur Pump Yojana : कृषिपंपासाठी वीज जोडणी मिळावी, यासाठी महावितरणकडे शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. ...

Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; कसा मिळाला दर? - Marathi News | Kanda Market : Onion arrivals in Chakan Market Committee decreased; How did you get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; कसा मिळाला दर?

Kanda Bajar Bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये फळभाज्या आणि तरकारी मालाची भरपूर आवक झाली. ...

शेतकऱ्यांना आता कमी व्याजात पीककर्ज मिळणार; नाबार्ड द्विस्तरीय रचना आणणार - Marathi News | Farmers will now get crop loans at low interest rates; NABARD to introduce two-tier structure | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना आता कमी व्याजात पीककर्ज मिळणार; नाबार्ड द्विस्तरीय रचना आणणार

pik karj कर्ज वितरणाची त्रिस्तरीय रचना बदलून ती द्विस्तरीय करून शेतकऱ्यांना कमी व्याजात पीककर्ज देण्यासाठी सरकार अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. ...

पातुर तालुक्यातील मोर्णा प्रकल्प ओव्हरफ्लो; सांडव्यावरून विसर्ग सुरू - Marathi News | Morna project in Patur taluka overflows; Discharge from sewage begins | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पातुर तालुक्यातील मोर्णा प्रकल्प ओव्हरफ्लो; सांडव्यावरून विसर्ग सुरू

पातुर तालुक्यातील सर्वात मोठा मोर्णा प्रकल्प १० ऑगस्ट रोजी ५ वाजता १०० टक्के भरला असून, सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे. आजपर्यंत ४०३ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. ...

Tomato Market : नारायणगाव बाजार समितीत कृषिमंत्र्यांनी केला टोमॅटोचा लिलाव; शेतकरी झाला मालामाल - Marathi News | Tomato Market : Agriculture Minister auctions tomatoes at Narayangaon Market Committee; Farmers become rich | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : नारायणगाव बाजार समितीत कृषिमंत्र्यांनी केला टोमॅटोचा लिलाव; शेतकरी झाला मालामाल

Tomato Bajar Bhav कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या टोमॅटो लिलावामुळे जुन्नर तालुक्यातील बेलसर येथील शेतकरी मालामाल झाला आहे. ...

Shravan Fruit Market : श्रावण काळात फळांचे दर काय आहेत, वाचा फळांचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Shravan Fruit Market see prices of fruits during Shravan month, read the market prices of fruits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :श्रावण काळात फळांचे दर काय आहेत, वाचा फळांचे बाजारभाव 

Shravan Fruit Market : सध्या फळांच्या बाजारात मोठी उलाढाल सुरू असून, फळांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.  ...