लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
संत्रा पीक नियोजनाचे बहार अनुरूप सप्टेंबरमधील वेळापत्रक, वाचा सविस्तर  - Marathi News | Orange crop planning schedule for September according to spring, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्रा पीक नियोजनाचे बहार अनुरूप सप्टेंबरमधील वेळापत्रक, वाचा सविस्तर 

Santra Crop Management : सप्टेंबर महिन्यात संत्रा पिकासाठी बहार अनुसरून कुठली कामे करावीत हे समजून घेऊयात... ...

लिंबूवर्गीय फळपिकावरील डिंक्या रोगाचा झटक्यात नायनाट कसा करायचा, वाचा सविस्तर  - Marathi News | latest News Dinkya Disease How to eradicate disease of citrus fruit read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंबूवर्गीय फळपिकावरील डिंक्या रोगाचा झटक्यात नायनाट कसा करायचा, वाचा सविस्तर 

Dinkya Disease : हा एक बुरशीजन्य रोग आहे, ज्यामध्ये झाडाच्या खोडाला इजा होऊन त्यातून डिंकासारखा चिकट पदार्थ बाहेर येतो. ...

डाळिंब पिकात 'एआय'चा वापर करून एका झाडापासून काढला ७० किलो माल - Marathi News | 70 kg of pomegranate extracted from a single tree using AI in pomegranate cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंब पिकात 'एआय'चा वापर करून एका झाडापासून काढला ७० किलो माल

प्रेरणादायी शेतकऱ्यांसाठी ठरेल अशी यशोगाथा कन्हेरगाव येथील प्रगतिशील शेतकरी विकास दशरथ माने यांनी आपल्या डाळिंब शेतीतून साकारली आहे. ...

शेतकऱ्यांना विम्याचे मिळाले केवळ दोन ते पाच हजार; कंपनी मात्र म्हणते तब्बल ४५८ कोटी ६९ लाख रुपये वाटले - Marathi News | Farmers received only Rs 2-5 thousand in insurance; company says it paid out Rs 458 crore 69 lakh | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना विम्याचे मिळाले केवळ दोन ते पाच हजार; कंपनी मात्र म्हणते तब्बल ४५८ कोटी ६९ लाख रुपये वाटले

Crop Insurance : विमा कंपनीकडून तब्बल ४५८ कोटी ६९ लाख रुपये ३,४१,५०५ शेतकऱ्यांना वाटप झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांना केवळ दोन ते पाच हजार रुपयांच्या दरम्यानच विमा दिला गेला. ...

सांगलीचे शिंदे दाम्पत्य करतंय सोललेल्या लसणाची विक्री, महिन्याला करतात लाखोंची कमाई - Marathi News | Latest news Farmer Success Story Vijay Rangrao Shinde of Sangli's peeled garlic selling business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगलीचे शिंदे दाम्पत्य करतंय सोललेल्या लसणाची विक्री, महिन्याला करतात लाखोंची कमाई

Farmer Success Story : 10 किलो लसूण बाजारातून आणला, तो हाताने फोडून, सोलून हॉटेलमध्ये विक्रीसाठी घेऊन गेले. तिथे पहिलीच ऑर्डर 50 किलोची भेटली. ...

Tomato Market : वीस दिवसांत टोमॅटोच्या दरात 47 टक्क्यांची घट, दर अचानक का घसरले? - Marathi News | Latest News Tomato prices drop by 47 percent in twenty days see the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वीस दिवसांत टोमॅटोच्या दरात 47 टक्क्यांची घट, दर अचानक का घसरले?

Tomato Market : त्यामुळे सद्यस्थितीत ज्या शेतकऱ्यांचा टोमॅटो मार्केटला येतो आहे, त्यांना आर्थिक फटका बसत आहे.  ...

कांदा दर अपेक्षांचा उंबरठा ओलांडेल का? चाळीतील कांदा सडतोय तर बाजारात घसरण सुरूच - Marathi News | Will onion prices exceed expectations? Onions in the storage chal are rotting, while the market continues to fall | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा दर अपेक्षांचा उंबरठा ओलांडेल का? चाळीतील कांदा सडतोय तर बाजारात घसरण सुरूच

Kanda Bajar Bhav चाळीतील कांद्याचे आयुष्य आता संपत आले आहे. त्यामुळे पदरात पडेल त्या भावात कांदा विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...

Jivant Satbara Mohim : सातबाऱ्यावर हक्क मिळाला, 'या' शेतकऱ्यांचा सातबारा जिवंत झाला - Marathi News | Jivant Satbara Mohim : The right was obtained, the heirs of 'this' people satbara land document updated | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jivant Satbara Mohim : सातबाऱ्यावर हक्क मिळाला, 'या' शेतकऱ्यांचा सातबारा जिवंत झाला

शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या उताऱ्यांवरील नोंदी सातबारा अद्ययावत करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार 'जिवंत सातबारा मोहीम' राबविण्यात येत आहे. ...