लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
३२ लाख शेतकऱ्यांना रेशनसाठी आता महिन्याला मिळणार पैसे; किती ते वाचा - Marathi News | 32 lakh farmers will now get monthly money for ration; Read how much | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :३२ लाख शेतकऱ्यांना रेशनसाठी आता महिन्याला मिळणार पैसे; किती ते वाचा

आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना होणार लाभ ...

ऐन हंगामात सर्जा राजा ऑन डिमांड; बैल बाजारात तेजी - Marathi News | Kharif season started bullock pair On Demand; bullock market boom | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऐन हंगामात सर्जा राजा ऑन डिमांड; बैल बाजारात तेजी

आजही शेती करण्यासाठी बैल हा अविभाज्य घटक मानला जातो, परंतु सध्या बैल जोडीचे भाव वधारले. ...

आदिवासींचा कल्पवृक्ष म्हटल्या जाणाऱ्या या झाडाच्या बियांपासून केलेल्या तेलाची क्रेझ - Marathi News | Oil Made from Mahua seeds increasing demand day by day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आदिवासींचा कल्पवृक्ष म्हटल्या जाणाऱ्या या झाडाच्या बियांपासून केलेल्या तेलाची क्रेझ

खोडाळा : बाजारात देशी-विदेशी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे उत्पादन सहज उपलब्ध होत असताना आदिवासी भागात मात्र आजही पारंपरिक आदिवासींचा कल्पवृक्ष ... ...

बहुतांशी शेतकरी बांधवांचा यंदा खरीपातील ऊस मोडला; कापूस, तुरीवर भर - Marathi News | Most of the farmers broke the sugarcane in Kharif this year; Emphasis on cotton, pigeon pea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बहुतांशी शेतकरी बांधवांचा यंदा खरीपातील ऊस मोडला; कापूस, तुरीवर भर

७० हजार हेक्टरातील पेरण्या पूर्ण : विहीर, बोअरची पाणीपातळी वाढली ...

पशुवैद्यकीय क्षेत्रातील विकास आणि संशोधनासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन उपयुक्त - Marathi News | Guidance of seniors useful for development and research in veterinary field | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुवैद्यकीय क्षेत्रातील विकास आणि संशोधनासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन उपयुक्त

ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र, पुणे यांच्यातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या सर्व गौरवार्थींकडून ग्रामीण विकासाची नाळ असलेल्या पशुवैद्यकीय क्षेत्राचा पाया सक्षम करण्याची प्रेरणा समाजाला मिळणार आहे. ...

शेतशिवारात आढळणाऱ्या बहुपयोगी पळसाच्या पानांचे आरोग्यदायी फायदे - Marathi News | Health benefits of multi-purpose palas leaves which is found in farm yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतशिवारात आढळणाऱ्या बहुपयोगी पळसाच्या पानांचे आरोग्यदायी फायदे

पळसाच्या पानांचा उपयोग आणि फायदे ...

शेतकरी अपघात विमा योजनेचे अनुदान मिळणार थेट शेतकऱ्यांना - Marathi News | Farmers accident insurance scheme subsidy will be given directly to the farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी अपघात विमा योजनेचे अनुदान मिळणार थेट शेतकऱ्यांना

शेती करताना होणाऱ्या विविध अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा काहींना अपंगत्व येते. यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना shetkari apghat vima yojana सुरू केली आहे. ...

Rich Farmer story in Maharashtra नाद करा पण आमचा कुठं, युवा शेतकऱ्याने केली ढबू मिरचीची पंधरा एकरवर लागण - Marathi News | Rich Farmer story in Maharashtra: Young farmer cultivate 15 acres of capsicum | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rich Farmer story in Maharashtra नाद करा पण आमचा कुठं, युवा शेतकऱ्याने केली ढबू मिरचीची पंधरा एकरवर लागण

आष्टा (ता. वाळवा) येथील मनोज गाजी या युवा शेतकऱ्याने प्रकाश रुकडे Farmer Success Story यांच्या शेतात सुमारे १५ एकर ढबू मिरचीची लागवड केली असून, त्यातून एकरी लाखांवर उत्पादन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...