लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Young Farmer Success Story परदेशातील नोकरी सोडून या दोन मित्रांनी केली फायद्याची शेती - Marathi News | Young Farmer Success Story: Leaving the job abroad, these two friends started profitable farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Young Farmer Success Story परदेशातील नोकरी सोडून या दोन मित्रांनी केली फायद्याची शेती

उच्च शिक्षण घेऊन परदेशात चांगल्या पदावर नोकरी करून दोन जीवाभावाच्या मित्रांनी आपल्या लाल मातीशी असलेली बांधिलकी घट्ट जपली आहे. ...

Kanda Vima एक रुपयामध्ये काढा कांद्याचा पीकविमा मिळेल ४६ हजार रुपये भरपाई - Marathi News | Onion Crop Insurance: Buy insurance for onion crop you will get compensation of 46 thousand rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Vima एक रुपयामध्ये काढा कांद्याचा पीकविमा मिळेल ४६ हजार रुपये भरपाई

राज्य शासनाने गेल्यावर्षीच्या खरीप हंगामापासून १ रुपयात पीकविम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून यंदाही ९ पिकांसाठी योजना आहे. यासाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. ...

Kharif Sowing राज्यात १६५ तालुक्यांत झाला सरासरीएवढा पाऊस; पेरण्या किती झाल्या - Marathi News | Kharif Sowing: Average rainfall in 165 taluks of the state; How many sowing done? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Sowing राज्यात १६५ तालुक्यांत झाला सरासरीएवढा पाऊस; पेरण्या किती झाल्या

राज्यात १ जूनपासून आजवर एकूण १४१ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या ६८ टक्के पाऊस झाला असून २५ जिल्ह्यांमधील १६५ तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. ...

देशात कडधान्य उत्पादनाला मोठी चालना, केंद्र सरकार राबविणार हे उपक्रम - Marathi News | A big boost to pulse production in the country, this initiative will be implemented by the central government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात कडधान्य उत्पादनाला मोठी चालना, केंद्र सरकार राबविणार हे उपक्रम

डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्णता आणण्यासाठी व पीकवैविध्य राखण्याची खबरदारी घेण्यासाठी, किमान आधारभूत किंमत अर्थात हमीभावाने तूर, उडीद आणि मसूर खरेदी करण्यास केंद्र सरकार वचनबद्ध आहे. ...

Maka Lagavd मका लागवड करताय? लवकर पक्व होणारे वाण कोणते - Marathi News | Maka Lagavd: Cultivating Maize? Which are early maturing varieties? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Lagavd मका लागवड करताय? लवकर पक्व होणारे वाण कोणते

maize variety महाराष्ट्रात मका तृणधान्य म्हणून रब्बी व खरीप हंगामात घेतली जाते. यात काही मकेचे वाण तृणधान्य म्हणून जे कि पशुखाद्य व कुक्कुट खाद्य आणि प्रक्रिया उद्योगात वापरली जाते. ...

Jawar Bajarbhav : 'या' बाजार समितीत मालदांडी वधारली, वाचा आजचे ज्वारीचे बाजारभाव   - Marathi News | Latest News Todays Maldandi jawar price in increase in pune market yard check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jawar Bajarbhav : 'या' बाजार समितीत मालदांडी वधारली, वाचा आजचे ज्वारीचे बाजारभाव  

Jawar Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची (Sorghum Market) 4 हजार 917 क्विंटलची आवक झाली. ...

Soyabean Bajarbhav : लातूर बाजारात सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला, वाचा सविस्तर बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Soyabean Market price in latur market yard check here bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Bajarbhav : लातूर बाजारात सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला, वाचा सविस्तर बाजारभाव 

Soyabean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soyabean) 22 हजार 807 क्विंटलची आवक झाली. ...

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना पेरणीबाबत आवाहन  - Marathi News | Latest News Chance of light to moderate rain in Nashik district, appeal to farmers regarding sowing  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना पेरणीबाबत आवाहन 

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात २२ ते २६ जून २०२४ दरम्यान हलका ते मध्यम पावसाची (Rain) शक्यता आहे. ...