लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
तुम्ही म्हणताय एक रुपयात पिक विमा पण इथं आमचा खिसा होतोय रिकामा - Marathi News | You say crop insurance for one rupee is but maha e seva kendra charge 150 rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुम्ही म्हणताय एक रुपयात पिक विमा पण इथं आमचा खिसा होतोय रिकामा

खरीप हंगामासाठी एक रुपयात kharif pikvima पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली. परंतु, मंगळवेढा तालुक्यातील काही सीएससी, सायबर कॅफे, ऑनलाइन सेंटरकडून फॉर्म भरण्याचा खर्च म्हणून १०० ते १५० रुपये घेतले जात आहेत. ...

उसात १६ प्रकारची आंतरपीक घेत मच्छिंद्रराव कशी करताहेत नफ्याची शेती? वाचा ही यशोगाथा - Marathi News | How does Machhindrarao do profitable farming by taking 16 types of intercropping in sugarcane? Read this success story | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसात १६ प्रकारची आंतरपीक घेत मच्छिंद्रराव कशी करताहेत नफ्याची शेती? वाचा ही यशोगाथा

उच्च शिक्षणाचा उपयोग नोकरी पेक्षा स्वतःच्या शेतात केला तर शेतीचा शाश्वत विकास होतोच. त्याचबरोबर सामाजिक सेवाही पार पाडण्याचा आनंद मिळतो. या दृष्टीने पेठ वडगांव (ता. हातकणंगले) येथील मच्छिंद्र शिवराम कुंभार यांचे उच्च शिक्षित कुटुंब शेतात रमले आहे. ...

Ranikhet Disease कोंबड्यातील 'मानमोडी' आजाराचे वेळीच करा नियंत्रण - Marathi News | Ranikhet Disease Timely control of 'Manmodi' disease in chickens | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ranikhet Disease कोंबड्यातील 'मानमोडी' आजाराचे वेळीच करा नियंत्रण

कोंबड्यांच्या विविध आजारांपैकीच एक म्हणजे कोंबड्यांना होणारा मानमोडी (Ranikhet Disease) हा संसर्गजन्य आजार होय. यात पक्षांच्या मृत्युचे प्रमाण ५० ते १०० टक्के असते. मात्र हे नुकसान टाळले जाऊ शकते. ज्यासाठी काही प्रतिबंधक उपाय करणे आवश्यक आहे.   ...

Tomato Market : पुणे, नागपूर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Market price of tomato in Pune, Nagpur market Read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : पुणे, नागपूर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Rate) 9 हजार 696 क्विंटलची आवक झाली. ...

Soyabean Bajarbhav : केवळ 'या' बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Today soyabean bajarbhav In market yard check here market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Bajarbhav : केवळ 'या' बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Market : आज केवळ एकाच बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव (Soyabean MSP) मिळाला असल्याचे चित्र आहे. ...

Kanda Bajarbhav : लासलगाव, सोलापूर बाजारात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Kanda bajarbhav In lasalgaon and solapur onion market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : लासलगाव, सोलापूर बाजारात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion) 01 लाख 8 हजार 980 क्विंटलची आवक झाली. ...

Lemon Variety लिंबू लावताय, ह्या आहेत लिंबाच्या टॉप तीन जाती - Marathi News | Lemon Varieties: Cultivation of lemon crop, these are the top three varieties | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lemon Variety लिंबू लावताय, ह्या आहेत लिंबाच्या टॉप तीन जाती

कागदी लिंबामध्ये स्थानिक जातीपासून लागवड झालेली झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात अधिक उत्पादन देणाऱ्या फळांची उत्तम प्रत असलेल्या जाती आता प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. ...

गोंदियामध्ये १४ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित तर आठ कायमचे रद्द - Marathi News | In Gondia, licenses of 14 agricultural centers suspended and eight canceled permanently | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियामध्ये १४ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित तर आठ कायमचे रद्द

भरारी पथकाची कारवाई : अनियमितता करणे भोवले, कृषी विभागाची धडक मोहीम ...