Fertilizer Shortage : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना युरिया व डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) च्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. कृषी विभागाचा युरिया हा केवळ कागदावर असून, शेतात मात्र ठणठणाट पहावयास मिळत आहे. ...
राज्यात खरीप हंगाम सुरू असताना कृषी विभागानेच आपल्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांचे अधिकार कमी करून शेतकऱ्यांच्या सुरक्षेची ढाल काढून घेतली आहे. भेसळयुक्त बियाणे, खते व कीटकनाशकांचा धोका वाढताना दिसतो आहे. यामुळे बोगस कृषी कंपन्यांना वाव मिळणार का? श ...