लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
शेतकऱ्यांसाठी ग्रीन अँपल बोरं ठरताहेत डोकेदुखी, नेमकं कारण काय?  - Marathi News | Latest News Green apple bores are a headache for farmers, what is reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मजूर नाही अन् भावही नाही, ग्रीन अँपल बोरं उत्पादक शेतकरी चिंतेत ​​​​​​​

बाजारातील प्रवाही मागणी आणि दरातील घसरण यामुळे ग्रीन अप्पल बोरं उत्पादक शेतकरी पिकाला कंटाळले आहेत. ...

कापसाला चांगल्या दराची प्रतीक्षा, आज काय बाजारभाव मिळाला? - Marathi News | Latest News Todays Cotton Price In Market Yard in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस दरात घसरण सुरूच, आजचे कापूस बाजारभाव 

दरम्यान, आज बाजार समित्यांमध्ये लोकल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. ...

तुरीच्या दराचा आलेख चढताच, आज दहा हजारांचा भाव, सोयाबीनचे काय?  - Marathi News | Latest News Todays Tur Or soyabean Market yard Rate In maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर पुन्हा दहा हजार पार, सोयाबीन मात्र जैसे थे, आजचे बाजारभाव कसे? 

आज जवळपास 17 हून अधिक बाजार समित्यांमध्ये तुरीला दहा हजार रुपयांचा बाजारभाव मिळाला. ...

ना शेती, ना शिक्षण पण कुक्कुटपालनाने तारलं, वाचा यशोगाथा  - Marathi News | Latest News Unemployed youth's success in Gavran poultry farming of tuljapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बेरोजगारीला नवा पर्याय, गावरान कुक्कुटपालनातून साधली प्रगती 

बेरोजगार तरुणाने भाड्याने दहा गुंठे जागा घेत त्यात पत्र्याचे शेड ठोकून गावरान कोंबडीपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. ...

महिलांना उद्योजक बनायचंय, शासन करेल मदत, अशी आहे योजना  - Marathi News | The plan is that women want to become entrepreneurs, the government will help | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिला उद्योजकांसाठी मोठी संधी, 'आई' पर्यटन धोरणातून रोजगार 

पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन विभागाने केले आहे. ...

शेतकऱ्यांनो! पथदर्शी दुग्धविकास प्रकल्प राबवायचंय, असा करा अर्ज  - Marathi News | latest news Dairy development project for empowerment of tribal brothers, see process | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आदिवासी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी दुग्धविकास प्रकल्प, अशी आहे प्रक्रिया

आदिवासी समाज बांधवांच्या सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून दुग्ध विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे.   ...

द्राक्षाचे उत्पादन वाढणार; कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Grape production will increase; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्षाचे उत्पादन वाढणार; कसा मिळतोय बाजारभाव

तासगाव तालुक्यात द्राक्ष हंगाम जोमात आहे. पण, बाजारात व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहेत. द्राक्षांचे पडलेले दर व व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचा बेदाणा निर्मितीकडे कल दिसून येत आहे. ...

कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी शास्त्रीय पद्धतीने हळद काढणी कशी करावी? - Marathi News | How to scientifically harvest turmeric to minimize damage? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी शास्त्रीय पद्धतीने हळद काढणी कशी करावी?

आता हळद काढणीचा हंगाम सुरू होत आहे. हळद काढणी करताना कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी शास्त्रीय पद्धतीने हळद काढणी करावी, हळदीच्या हळव्या जातींना तयार होण्यास लागवडीपासून सहा ते सात महिने लागतात. ...