lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > कापसाला चांगल्या दराची प्रतीक्षा, आज काय बाजारभाव मिळाला?

कापसाला चांगल्या दराची प्रतीक्षा, आज काय बाजारभाव मिळाला?

Latest News Todays Cotton Price In Market Yard in maharashtra | कापसाला चांगल्या दराची प्रतीक्षा, आज काय बाजारभाव मिळाला?

कापसाला चांगल्या दराची प्रतीक्षा, आज काय बाजारभाव मिळाला?

दरम्यान, आज बाजार समित्यांमध्ये लोकल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती.

दरम्यान, आज बाजार समित्यांमध्ये लोकल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती.

शेअर :

Join us
Join usNext

कापसाच्या दरातही सातत्याने घसरण सुरु असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. आजच्या बाजार अहवालानुसार कापसाला सरासरी 6450 रुपये दर मिळाला. त्यानुसार आज देखील हमीभावापेक्षा कमीच भाव मिळाल्याचे दिसून आले. अकोला बाजार समितीमध्ये आज 6900 रुपये सरासरी दर मिळाला. त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांना कापसाला चांगला भाव मिळेल या प्रतीक्षेत आहेत. 

दरम्यान, आज बाजार समित्यांमध्ये लोकल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आजच्या दिवसातील सर्वाधिक आवक हिंगणघाट बाजारसमितीत 8500 क्विंटल मध्यम स्टेपल    कापसाची झाली. या  ठिकाणी कमीत कमी 6000 तर सरासरी 6300 रुपये बाजारभाव मिळाला. अकोला बाजार समितीमध्ये 111 क्विंटल लोकल कापसाची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 6780 रुपये तर सरासरी 6900 दर मिळाला. सर्वांत कमी दर हा नेर परसोपंत बाजार समितीमध्ये 5126 रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून येथे केवळ २६ क्विंटल कापसाची आवक झाली होती. 

असे आहेत राज्यातील बाजार समित्यांमधील बाजारभाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/02/2024
अमरावती---क्विंटल70650066006550
दारव्हा---क्विंटल420680069206870
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल619580067006600
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल649665067256675
अकोलालोकलक्विंटल111678070216900
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल126680070506925
उमरेडलोकलक्विंटल877610066706450
देउळगाव राजालोकलक्विंटल5950620068006700
नेर परसोपंतलोकलक्विंटल19420064005126
काटोललोकलक्विंटल325540067306600
हिंगणालोकलक्विंटल34632567006650
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल8500600069306300
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल2375652569206750
यावलमध्यम स्टेपलक्विंटल222603067006300
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल2320650069306800

Web Title: Latest News Todays Cotton Price In Market Yard in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.