लातूरच्या हडोळती येथील ७५ वर्षीय अंबादास पवार यांनी पत्नीच्या साथीने स्वतः औताला जुंपून शेतीची मशागत सुरू केल्याचे फोटो व्हायरल झाले. या हृदयद्रावक चित्राला अभिनेता सोनू सूदने नंबर पाठवा, बैलजोडी पाठवतो! म्हणत दिलासा दिला. त्यानंतर राज्यभरातून मदतीचा ...
Telya Effect On Pomegranate : डाळिंब बागायतदार आज हताश झाले आहेत. तीन-चार वर्षांच्या मेहनतीने उभ्या केलेल्या बागांना 'तेल्या' रोगाचा जबर फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी अनेक उपाय करूनही रोगावर नियंत्रण होत नसल्याने उत्पादन घटले, नुकसान वाढले आणि आता शेतकर ...
Bogus Pik Vima : बीडच्या घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून त्याचे पडसाद नांदेड जिल्ह्यातही दिसून आले आहे. ४० सेतू सुविधा केंद्र चालकांनी तब्बल ४ हजाराहून अधिक बोगस पीक विम्याचे अर्ज भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाचा सविस्तर (Bogus Pik Vima) ...
Savkari Karj : अमरावती जिल्ह्यातील सावकार शासनाच्या आदेशांना पायदळी तुडवत शेतकऱ्यांकडून अवैध दराने व्याज वसूल करत आहेत. ९९ टक्के सावकारांकडे बंधनकारक व्याजदर फलकच नाहीत, परिणामी शेतकऱ्यांना ३६ टक्क्यांपर्यंत व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्रशा ...
सरकारी धान खरेदी केंद्रांवर सध्या शासनाच्या निर्धारित मर्यादा (लिमिट) पूर्ण झाल्यामुळे धान खरेदी ठप्प झाली आहे. या परिस्थितीमुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना धान विकण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक व मानसिक ताण वाढला आहे. ...
गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे गेल्या तीन महिन्यांपासून थकल्याने खरीप हंगामात शेतकरी अडचणीत आले आहे. हा मुद्दा आ. राजकुमार बडोले यांनी विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी (दि.२) उपस्थित केला. ...