शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

मुंबई : अबू आझमींचं दिल्लीतील हिंसाचाराशी कनेक्शन; भाजप नेत्याचं थेट अमित शहांना पत्र

राजकारण : दिल्ली हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणे अयोग्य, भाजपा सामील असल्याचा अपप्रचार

सिंधुदूर्ग : शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्यावतीने रास्ता रोको

राष्ट्रीय : भाजप म्हणाला- शेतकऱ्यांनी लाल किल्ला 'अपवित्र' केला; काँग्रेसनं करून दिली 'दुर्योधना'ची आठवण!

राष्ट्रीय : ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण; आता 'संसद मार्च'बद्दल शेतकरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राजकारण : 'लाव रे तो व्हिडीओ'! ...तेव्हा आशिष शेलार तुम्ही झोपला होता का? पवारांवरील आरोपांवर राष्ट्रवादीचे चोख प्रत्यूत्तर

फिल्मी : बॉलिवूडमधील लेखकाने केले ट्वीट... म्हटले, सगळी चूक ही नेहरू आणि गांधी यांची आहे

राष्ट्रीय : दिल्ली हिंसाचारात 300 पोलीस कर्मचारी जखमी, 22 FIR दाखल; क्राइम ब्रांच करणार तपास

महाराष्ट्र : पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं का?; निलेश राणेंचा संतप्त सवाल

राष्ट्रीय : लाल किल्ल्यावरचा 'व्हिलन' दीप सिद्धूला शेतकऱ्यांनी पळवून लावले; Video व्हायरल