केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी पवनार येथील मुख्य चौकात एकत्र येण्यास सुरुवात केली. ठीक १२.०५ वाजता आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत थेट महामार्गाच्या मधोमध ठिय्या दिला. या आंदोलनाची माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे ह ...
शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करावेत, शेतमालाला हमीभाव देण्याचा कायदा करण्यात यावा, पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घेण्यात यावी आदी मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या. गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, पण सरकारने ते ...
शेतकरी विरोधी तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी कोल इंडियाच्या मान्यता प्राप्त संघटनांनी शनिवारी कोळसा खाणीत जोरदार निदर्शने आणि द्वारसभा घेऊन सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणांचा जोरदार विरोध नोंदविला.या भागातील कोळसा खाणीत शनिवारी सरक ...
टिकैत म्हणाले, आम्ही सरकारसोबत कुठल्याही प्रकारच्या दबावात बोलणार नाही. जेव्हा बरोबरचा प्लॅटफॉर्म असेल, तेव्हाच चर्चा होईल. सरकारने आमचे ऐकावे, अन्यथा... (Rakesh tikait) ...