केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता हळूहळू देशव्यापी करण्याचा निर्धार भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केला आहे. रोहतकमधील सांपला जिल्ह्यात शेतकऱ्यांना संबोधित करताना राकेश टिकैत यांनी हरियाणा, पंजाब, राजस्थान ...
कृषी कायद्याविरोधात दोन महिन्यांपासून अधिक काळ भारतातील शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहे. दिल्लीतील विविध सीमांवर सुरू असलेल्या या आंदोलनाला केवळ भारतातून नाही, तर परदेशातूनही पाठिंबा मिळत आहे. ब्रिटीश संसदेतील सदस्य क्लॉडिया वेब्बी यांनी आंदो ...
Narendra Modi : लढावू राजे सुहेलदेव यांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ मंगळवारी मोदी यांच्या हस्ते बहैरीच जिल्हयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला तेव्हा ते बोलत होते. ...
Delhi court : दिल्ली पाेलिसांनी देवीलाल बर्दक आणि स्वरूप राम यांना फेसबुकवर शेतकरी आंदाेलनादरम्यान खाेटा व्हिडिओ पाेस्ट करून अफवा पसरविण्याच्या आराेपांवरून अटक केली हाेती. ...
Rakesh Tikait's Mahapanchayat canceled जमावबंदी लागू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे शेतकरी जागर मंचच्यावतीने मंगळवार १६ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले. ...
farmers protest greta thunberg disha ravi and toolkit controversy: दिल्लीत २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारामागे टूलकिट असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी दिल्ली पोलीस तपास करत आहेत. ...