केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
Bhagwant Mann News: आपल्या विविध मागण्यांसाठी दीर्घकाळापासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेतली. मात्र आंदोलक शेतकरी संघटनेचे नेते आणि भगवंत मान यांच्यात बैठक सुरू असतानाच मुख्यमंत्री मान हे अचानक सं ...