शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

संपादकीय : ...पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर सापडणार नाही. हे माेदी-याेगी सरकारचे अपयश असेल!

राष्ट्रीय : 'हे रामराज्य आहे का किलिंग राज्य?', लखीमपूर हिंसाचारावरुन ममता बॅनर्जी कडाडल्या

राष्ट्रीय : Farmers Protest: कृषी कायद्यांना स्थगिती असतानाही शेतकऱ्यांचे आंदोलन का?; सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल

मुंबई : Lakhimpur Kheri : शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हिंसक प्रयत्न, पवारांनी व्यक्त केला संताप

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशातील हिंसाचाराचा विरोध करणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Violence: मृतांच्या कुटुंबीयांना 45 लाख, जखमींना 10 लाखांची मदत; शेतकरी-प्रशासनात या 4 अटींवर निघाला तोडगा

राष्ट्रीय : लखीमपूर हिंसाचाराप्रकरणी शेतकऱ्यांचे राष्‍ट्रपतींना पत्र, केंद्रावर केले गंभी आरोप

राष्ट्रीय : आंदोलनात दिसले भिंडरावालाचा टीशर्ट घातलेले आंदोलक, मोठ्या षडयंत्राचा संशय

राष्ट्रीय : Akhilesh Yadav : सपा समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट, पेटवली पोलिसांची गाडी; अखिलेश यादव यांना घेतलं ताब्यात

क्राइम : Lakhimpura Protest : अखेर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल, हिंसाचारात एकूण 9 जणांचा मृत्यू