लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
Farmers Protest : "शेतकऱ्यांच्या मागण्या नवीन नाहीत, हा आमच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे" - Marathi News | Farmers Protest We should be allowed to protest peacefully says Farmer leader Sarwan Singh Pandher | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकऱ्यांच्या मागण्या नवीन नाहीत, हा आमच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे"

Farmers Protest : "आम्हाला राजधानीत शांततेने आंदोलन करण्याची परवानगी दिली पाहिजे, सरकारने सर्व अडथळे दूर करावेत" असंही पंढेर यांनी म्हटलं. ...

पतंगाच्या सहाय्यानं ड्रोनचा सामना, शेतकऱ्यांचा 'देशी जुगाड' पाहून थक्क व्हाल! पाहा VIDEO - Marathi News | farmers protest at shambhu border You will be amazed to see the fight of drones with the help of kites, the 'Deshi Jugad' of farmers Watch the VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतंगाच्या सहाय्यानं ड्रोनचा सामना, शेतकऱ्यांचा 'देशी जुगाड' पाहून थक्क व्हाल! पाहा VIDEO

पोलिसांच्या या ड्रोनचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी एक अनोखा जुगाड शोधून काढल आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ...

शेतकरी आंदोलनामुळे सर्व बाजूंनी सीमा सील; अनेक स्तरांवर बॅरिकेड्स लावल्याने कोंडी - Marathi News | Borders sealed on all sides due to farmers' agitation; placing barricades at multiple levels | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनामुळे सर्व बाजूंनी सीमा सील; अनेक स्तरांवर बॅरिकेड्स लावल्याने कोंडी

पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने गाझीपूर सीमा भागात वाहतूक कोंडी झाली होती. ...

"जय जवान जय किसान हे शाळेत शिकवतात, पण...", शेतकरी आंदोलनातील अश्रुधुरावरून मराठी अभिनेत्री संतप्त - Marathi News | ashwini mahangade angry post on farmer protest said we said jai jawan jai kissan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जय जवान जय किसान हे शाळेत शिकवतात, पण...", शेतकरी आंदोलनातील अश्रुधुरावरून मराठी अभिनेत्री संतप्त

राजधानी दिल्लीकडे जाण्यापासून शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मंगळवारी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यावरुन आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.  ...

Farmers Protest: शेतकरी आक्रमक, उखडले अडथळे; पोलिसांकडून रबरी गोळ्यांचा मारा - Marathi News | Farmers Protest: Farmers Aggressive, Uprooted Barriers; Rubber bullets by the police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest: शेतकरी आक्रमक, उखडले अडथळे; पोलिसांकडून रबरी गोळ्यांचा मारा

आंदोलकांना दिल्लीत येऊ न देण्यासाठी कडेकोट बंदोबस्त, शंभू सीमेवर धुमश्चक्री; अनेक शेतकरी जखमी ...

सरकारनं मान्य केल्या होत्या शेतकऱ्यांच्या 13 पैकी 10 मागण्या! दिलं होतं 3 वर चर्चा करण्याचं आश्वासन - Marathi News | kisan andolan The government had accepted 10 out of 13 demands of the farmers Promised to discuss on 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारनं मान्य केल्या होत्या शेतकऱ्यांच्या 13 पैकी 10 मागण्या! दिलं होतं 3 वर चर्चा करण्याचं आश्वासन

Kisan Andolan: सूत्रांनी दिलेल्या महिती प्रमाणे, शेतकऱ्यांच्या 13 पैकी 10 मागण्या सरकारने तत्काळ मान्य केल्या होत्या. तर 3 मागण्यांवर चर्चा आणि विचार करण्याचे आश्वासन दिले होते. ...

'इंडिया' आघाडी सत्तेत आल्यास 'MSPची हमी', लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींची मोठी घोषणा - Marathi News | Guarantee of MSP if India alliance comes to power Rahul Gandhi's big announcement before Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंडिया' आघाडी सत्तेत आल्यास 'MSPची हमी', लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींची मोठी घोषणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन मोठी घोषणा केली आहे. ...

Farmers Protest : शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा! पोलिसांनी सोडले अश्रुधुराचे गोळे, सीमा सील; जाणून घ्या, 10 महत्त्वाच्या गोष्टी... - Marathi News | Farmers Protest : farmers delhi chalo protest farmers moved towards delhi by tractor trolley security forces border sealed section 144 implemented highlights | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा! सीमा सील, अश्रुधुराचे गोळे, जाणून घ्या, 10 महत्त्वाच्या गोष्टी...

Farmers Protest : शंभू सीमेवर शेतकरी आंदोलकांची मोठी गर्दी झाली असून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. ...