लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
संपाच्या नावावर ग्राहकांची लूट; भाज्या कडाडल्या - Marathi News |  Looting of customers in the name of the strike; Vegetables | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपाच्या नावावर ग्राहकांची लूट; भाज्या कडाडल्या

देशव्यापी शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या आवक काहीशी घटली. याचा फायदा उचलत किरकोळ बाजारात छोट्या व्यापा-यांनी भाज्यांचे दर वाढविले. ग्राहकांच्या खिशाला यामुळे चाट बसली. ...

५ जूननंतर मराठवाड्यात शेतकरी करणार आंदोलन - Marathi News | After 5th June, the agitation for farmer in Marathwada will be done | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५ जूननंतर मराठवाड्यात शेतकरी करणार आंदोलन

शेतकरी संघटनांना १० दिवस आपले आंदोलन सुरू ठेवायचे आहे. यासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन सक्रिय करण्यात येत आहे. यात ५ जूनपासून मराठवाडा व विदर्भात आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येणार आहे. ...

शेतकरी संपामुळे कृषी उत्त्पन्न बाजार समितीला फटका - Marathi News | Market suffer heavy loss due to farmers strike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतकरी संपामुळे कृषी उत्त्पन्न बाजार समितीला फटका

60 हजार रुपयांचे नुकसान ...

शेतकरी संघटना आक्रमक; ७ जूनपासून शहरांची रसद तोडणार - Marathi News | farmers get aggressive will stop all crop supply to all cities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकरी संघटना आक्रमक; ७ जूनपासून शहरांची रसद तोडणार

भाजीपाल्याच्या गाड्या कमी आल्याने आता मार्केटमध्ये भाजांच्या दर वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.  ...

शेतकऱ्यांचा संप म्हणजे पब्लिसिटी स्टंट- केंद्रीय कृषिमंत्री - Marathi News | union minister radha mohan singh calls farmer protest publicity stunt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचा संप म्हणजे पब्लिसिटी स्टंट- केंद्रीय कृषिमंत्री

केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांचं असंवेदनशील विधान ...

अमळनेर येथे दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध - Marathi News | Throwing milk and vegetables on the road | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर येथे दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध

शेतकरी संप ...

वर्धा येथे शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन - Marathi News | Farmers' Raata roko Movement at Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा येथे शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन

शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी वर्धालगतच्या रोठा येथे शेतकऱ्यांनी टायर जाळून रास्ता रोको केला. शिवाय रस्त्यावर काही प्रमाणात भाजीपाला टाकून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. ...

Farmer strike: शहरांमध्ये भाजीपाला महागण्याची शक्यता, शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस - Marathi News | Farmer strike: Vegetable prices likely to be in cities, second day of farmers strike today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmer strike: शहरांमध्ये भाजीपाला महागण्याची शक्यता, शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस

शहरांमध्ये भाजीपाला महागण्याची शक्यता आहे. ...