लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
‘करतारपूर बॉर्डरवर तुमच्यासाठी हत्यारं…’ खलिस्तानी दहशतवादी पन्नू शेतकऱ्यांना भडवण्याच्या तयारीत - Marathi News | 'Weapons for you on Kartarpur border...' Khalistani terrorists preparing to incite gurpatwant singh pannun farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘करतारपूर बॉर्डरवर तुमच्यासाठी हत्यारं…’ दहशतवादी पन्नू शेतकऱ्यांना भडवण्याच्या तयारीत

Farmer Protest: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना भडकवण्यास सुरुवात केली आहे. ...

नाशिकचे शेतकरी तब्बल 261 दिवसांपासून आंदोलन करत आहेत? नेमकं कारण काय?  - Marathi News | Latest News Farmers are protesting against the bank for 261 days in Nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकचे शेतकरी तब्बल 261 दिवसांपासून आंदोलन करत आहेत? नेमकं कारण काय? 

नाशिकमध्ये गेल्या आठ महिन्यापासून शेतकरी आंदोलन सुरू असून या शेतकऱ्यांनी दिल्ली आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ...

Farmers Protest : शेतकरी आंदोलनादरम्यान शंभू बॉर्डरवर सब इन्स्पेक्टरने गमावला जीव; नेमकं काय घडलं?  - Marathi News | farmers protest haryana police sub inspector hiralal dead on shambu border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनादरम्यान शंभू बॉर्डरवर सब इन्स्पेक्टरने गमावला जीव; नेमकं काय घडलं? 

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान शंभू बॉर्डरवर तैनात असलेल्या एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. ...

Farmers Protest : शेतकरी आंदोलन : दररोज ५०० कोटींचे नुकसान अन् १७ लाख कर्मचाऱ्यांना बसेल फटका!  - Marathi News | Farmers Protest: 500 crores will be lost every day due to farmers' protest, 17 lakh employees will be affected! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलन : दररोज ५०० कोटींचे नुकसान अन् १७ लाख कर्मचाऱ्यांना बसेल फटका! 

Farmers Protest : या आंदोलनामुळे दिल्ली किंवा दिल्लीतून एनसीआरमध्ये कामासाठी जाणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  ...

अश्रुधुरांचा मारा, तरी शेतकरी ठाम; दिल्लीत संघटनांच्या बैठका निष्फळ - Marathi News | Despite the tear gas, the farmers stood firm; Meetings of organizations in Delhi are fruitless | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अश्रुधुरांचा मारा, तरी शेतकरी ठाम; दिल्लीत संघटनांच्या बैठका निष्फळ

मागे हटण्यास नकार; बैठका निष्फळ ...

इटलीमध्ये शेतकरी आंदोलन नियंत्रणाबाहेर, ट्रॅक्टरसह राजधानी रोममध्ये आंदोलकांनी केला प्रवेश  - Marathi News | Farmers' protest in Rome, tractors arrive at the Colosseum | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इटलीमध्ये शेतकरी आंदोलन नियंत्रणाबाहेर, ट्रॅक्टरसह राजधानी रोममध्ये केला प्रवेश 

Farmers' protest in Rome : युरोपातील जवळपास १० देशांमध्ये जानेवारीपासून शेतकऱ्यांची निदर्शने सुरू आहेत. ...

शेतकऱ्यांची सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरली, आज भारत बंदची हाक; ट्रक आणि कामगार संघटनांचाही सहभाग - Marathi News | Farmers' meeting with govt fails, calls for Bharat Bandh today Truckers and labor unions are also involved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांची सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरली, आज भारत बंदची हाक; ट्रक आणि कामगार संघटनांचाही सहभाग

शेतकऱ्यांची सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरली आहे. यामुळे आता देशभरात आज भारत बंदची हाक दिली आहे. ...

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी ३० हजार अश्रूधुराच्या नळकांड्यांची ऑर्डर! - Marathi News | Order of 30 thousand tear gas canisters to stop the farmers! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना रोखण्यासाठी ३० हजार अश्रूधुराच्या नळकांड्यांची ऑर्डर!

दिल्लीत प्रवेश करू न देण्याचा पोलिसांचा निर्धार; इंटरनेट बंदच ...