केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
बाजार समितीचे व्यवहार बंद असल्याने कोट्यवधी रूपयांची उलाढाल होऊ शकली नाही. कांदा उत्पादकांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव बाजार समितीत डचके यांना निवेदन दिले. ...
Farmers Protest, Bharat Band today: आजचे आंदोलन भाजपविरोधी सारे असे बनले असले तरीही एकेकाळी शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना तुरुंगवारी भोगावी लागली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविल्यामुळे त्यांना अटक झाली होती. ...
Bharat Bandh, Farmer strike, Ratnagiri, Police शेतकरी कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी रत्नागिरी बाजारपेठेत उघडलेली दुकाने शिवसैनिकांनी सक्तीने बंद केली. शिवसेनेच्या पदाधिक ...
BharatBand, FarmarStrike, Police, Sataranews केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी कायदे त्वरित रद्द करावेत शेतमालाला हमीभाव जाहीर करावा, या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सातारा जिल्ह्यात ठिकाणी मंगळवारी बंद पाळण्यात ...