लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
देशभरातून मदतीचा ओघ! दिल्लीतील आंदोलकांसाठी केरळच्या शेतकऱ्यांनी पाठवला अननसांचा ट्रक - Marathi News | kerala farmers sent 16 tonne of pineapples to farmers protesting at delhi borders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरातून मदतीचा ओघ! दिल्लीतील आंदोलकांसाठी केरळच्या शेतकऱ्यांनी पाठवला अननसांचा ट्रक

Kerala Farmers Sent 16 Tonne Of Pineapples To Farmers : केरळमधील अननस उत्पादक शेतकऱ्यांनी दिल्लीतील आंदोलनकर्त्यांसाठी मोफत ट्रकभर अननस पाठविले आहेत. ...

"जर विरोधी पक्ष मजबूत असता तर शेतकऱ्यांना आंदोलनाची काय गरज होती?"  - Marathi News | farmers leader rakesh tikait denies allegations of opposition leading farmers protests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जर विरोधी पक्ष मजबूत असता तर शेतकऱ्यांना आंदोलनाची काय गरज होती?" 

Farmers Protests: शेतकरी संघटनांकडून विरोधी पक्षांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. ...

कृषी कायदे बळजबरीने लादले; शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्ला - Marathi News | Forcibly imposed agricultural laws; Sharad Pawar's attack on the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायदे बळजबरीने लादले; शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्ला

दिल्लीत बसून शेती करता येत नसल्याचा लगावला टोला ...

आंदोलक शेतकऱ्यांशी आज चर्चेची सातवी फेरी; कृषी कायद्यांच्या तोडग्याकडे सर्वांचे लक्ष - Marathi News | The seventh round of talks with the agitating farmers today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलक शेतकऱ्यांशी आज चर्चेची सातवी फेरी; कृषी कायद्यांच्या तोडग्याकडे सर्वांचे लक्ष

४० शेतकरी संघटनांच्या प्रमुखांना चर्चेसाठी केले निमंत्रित ...

शेतकऱ्यांनी Reliance Jio चे समजून जे टॉवर फोडले, ते मुकेश अंबानींनी कधीचेच विकले - Marathi News | Farmer Protest: Mukesh Ambani sold mobile towers business to brookfield | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांनी Reliance Jio चे समजून जे टॉवर फोडले, ते मुकेश अंबानींनी कधीचेच विकले

Farmer Protest, Reliance Jio : कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे सहकारी मोबाईल टॉवरचे नुकसान करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी रिलायन्स पेट्रोल पंप आणि रिलायन्स रिटेलला लक्ष्य केल्याचा आरोप झाला होता. ...

सुब्रमण्यम स्वामींचा राहुल गांधींवर निशाणा; म्हणाले, "शेतकरी आंदोलनासाठी बोलावत होते पण..." - Marathi News | bjp leader subramanian swamy slams congress rahul gandhi visit to italy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुब्रमण्यम स्वामींचा राहुल गांधींवर निशाणा; म्हणाले, "शेतकरी आंदोलनासाठी बोलावत होते पण..."

Subramanian Swamy : राहुल गांधींच्या इटली दौऱ्यावरून सुब्रमण्यम स्वामींची टीका ...

केंद्राने कृषी कायदे रेटले; दिल्लीत बसून शेती करता येत नाही: शरद पवार - Marathi News | govt bulldozed three farm laws without consulting states Agriculture cant be run sitting in Delhi says Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :केंद्राने कृषी कायदे रेटले; दिल्लीत बसून शेती करता येत नाही: शरद पवार

राज्यांशी कोणतीही चर्चा किंवा त्यांचं मत जाणून न घेताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटून नेले, पवारांनी केला आरोप. ...

शेतकऱ्यांवर 'मित्रां'च्या कायद्याचा वार, हेच आहे मोदी सरकार; राहुल गांधींचा सरकारवर निशाणा - Marathi News | congress leader rahul gandhi criticize pm narendra modi government over farmers protest uneployement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांवर 'मित्रां'च्या कायद्याचा वार, हेच आहे मोदी सरकार; राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

rahul gandhi : युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, जनतेवर महागाईचा अत्याचार म्हणत राहुल गांधींची सरकारवर टीका ...