केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
Farmar Sindhudurg- देवगड तालुक्यातील नारिंग्रे-बुधवळे या रस्त्याची दुरवस्था झाली होती. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कोटकामते ग्रामपंचायत शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्यावतीने कोटकामते भगवती मंदिर येथे रास ...
Ashish Shelar target sharad Pawar on Farmer violence in Delhi, NCP Backfire: राजकीय सुडापोटी देशात अराजकता पसरवू नका असं म्हणतानाच शरद पवारांकडून माथी भडकविण्याचं काम अपेक्षित नाही, असे शेलार म्हणाले होते. यावर आता राष्ट्रवादीने शरद पवारांच्या फेसबुक ...
सांगण्यात येते, की दिली पोलीसचे एसएचओ बुराडी यांच्या डोक्याला जखम झाली आहे. एसएचओ वजीराबाददेखील गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डीसीपी नॉर्थमधील स्टाफ अधिकारीही जखमी झाले आहेत. ...
farmer protest Deep sidhu news: दीप सिद्धू याचे काही फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अभिनेता सनी देओलसोबत व्हायरल झाल्याने त्याला शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळविण्यासाठी पाठविल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत. यामुळे दीप सिद्धू कालपासून सो ...