शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

महाराष्ट्र : खाई त्याला खवखवे; भाजपा नेत्याचा रोहित पवारांना टोला

नाशिक : आराईच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण नवव्या दिवशी मागे

राष्ट्रीय : Farmers Protest : रिलायन्स जिओच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची पंजाब, केंद्र सरकारला नोटीस

राजकारण : मोदी सरकारच्या अहंकाराने 60 पेक्षा अधिक शेतकर्‍यांचा घेतला जीव, राहुल गांधींचा घणाघात

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलन: विद्यार्थ्यांच्या खुल्या पत्राची 'सर्वोच्च' दखल; जनहित याचिका म्हणून सुनावणी

राष्ट्रीय : ...ताेपर्यंत घरवापसी नाहीच; शेतकरी ठाम 

राष्ट्रीय : कॉर्पोरेट शेतीसाठी जमीन खरेदीची रिलायन्सची योजना नाही

राष्ट्रीय : Farmers Protest : शेतकरी आणि सरकारमधील सातवी फेरी देखील निष्फळ; 8 जानेवारीला पुन्हा चर्चा

राजकारण : Video - हाफ पँट घालून नागपूरमधून खोटी भाषणं देणं म्हणजे राष्ट्रवाद नव्हे

व्यापार : Farmers Protest : काँट्रॅक्ट फार्मिंगशी काही देणे-घेणे नाही, आम्ही शेतकऱ्यांकडून काहीही खरेदी करत नाही