लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News , मराठी बातम्या

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
IPL 2021 : मुंबईत रोज ७ -८ हजार कोरोना रुग्ण सापडतात, तरीही तिथे सामने खेळवणार; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची टीका!  - Marathi News | IPL 2021: Punjab CM Amarinder Singh Writes to BCCI to Consider Mohali as Venue, Takes Dig at Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : मुंबईत रोज ७ -८ हजार कोरोना रुग्ण सापडतात, तरीही तिथे सामने खेळवणार; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची टीका! 

IPL 2021: BCCI नं रविवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाचं वेळापत्रक जाहीर केलं. ( IPL 2021 Schedule)  अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, दिल्ली, बंगळुरू आणि कोलकाता या सहा शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार आहेत ...

Farmers Protest : भयंकर! सिंघू सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात गोळीबार, घटनेने खळबळ - Marathi News | sonipat kisan aandolan firing at singhu border farmers protest audi car haryana police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Farmers Protest : भयंकर! सिंघू सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात गोळीबार, घटनेने खळबळ

Farmers Protest : काही अज्ञातांनी सिंघू बॉर्डरवर गोळीबार केल्याची भयंकर घटना घडली आहे. ...

आजचा अग्रलेख - कोंडमारा आणि संधी - Marathi News | Kondmara and opportunity on new farmer law | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - कोंडमारा आणि संधी

नवे कृषी कायदे यादृष्टीने महत्त्वाचे आहेत, कारण त्यामध्ये व्यापार वाढविण्यास शेतकऱ्यांना वाव आहे. परंतु, अर्थव्यवस्थेपेक्षा राजकारणाला व त्यातही राजकीय अहंकाराला महत्त्व दिल्याने कृषी सुधारणांचा साधक-बाधक विचार होत नाही. ...

Farmers Protest : "जोवर ताकद तोवर लढणार, १०० दिवस असो किंवा १००..."  - Marathi News | Congres leader priyanka gandhi criticize pm narndra modi central government farmers protest mahapanchayat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Farmers Protest : "जोवर ताकद तोवर लढणार, १०० दिवस असो किंवा १००..." 

Farmers Protest : कितीही वर्षे लागली तरी काँग्रेस आणि शेतकरी मागे हटणार नाही, प्रियंका गांधींचा इशारा ...

भाजप सत्तेत आल्यानंतर देशात जातीयद्वेषाचे विष वाढत आहे: शरद पवार - Marathi News | ncp leader sharad pawar criticized that bjp spreading communal poison in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप सत्तेत आल्यानंतर देशात जातीयद्वेषाचे विष वाढत आहे: शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...

केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, "कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार, परंतु..."  - Marathi News | Centre Ready To Amend New Farm Laws Says Agriculture Minister narendra singh tomar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, "कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार, परंतु..." 

Farmers Protest : कृषी मंत्र्यांनी साधला विरोधकांवर निशाणा, शनिवारी शेतकरी आंदोलनाला पूर्ण झाले १०० दिवस ...

Video: विद्यार्थिनीच्या प्रश्नानं राकेश टिकैतांची भंबेरी; 'नहीं-नहीं' म्हणत तिच्याकडून माईकच काढून घेतला! - Marathi News | Girl came on stage and asked tough questions to Farmer leader rakesh tikait video goes viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: विद्यार्थिनीच्या प्रश्नानं राकेश टिकैतांची भंबेरी; 'नहीं-नहीं' म्हणत तिच्याकडून माईकच काढून घेतला!

येथे शेतकरी नेते राकेश टिकैत आंदोलक शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी आले होते. याच वेळी एक विद्यार्थिनी व्यासपीठावर पोहोचली आणि तिने माईक घेऊन टिकैतांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे प्रश्न असे होते, की खुद्द राकेश टिकैतांचीही भंबेरी उडाली... (Farm ...

FarmersProtest: शेतकरी आंदोलनाचे 100 दिवस; राहुल गांधी म्हणाले- "अन्नदाता माँगे अधिकार, सरकार करे...!" - Marathi News | Rahul gandhi slams center over farmers protest 100 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :FarmersProtest: शेतकरी आंदोलनाचे 100 दिवस; राहुल गांधी म्हणाले- "अन्नदाता माँगे अधिकार, सरकार करे...!"

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच, केंद्र सरकारला कुठल्याही परिस्थितीत लागू केलेले तीनही कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील, असे म्हटले होते. (farmers protest 100 days) ...