लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News , मराठी बातम्या

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
एमएसपीबद्दल भारतीयांना काय वाटतं?; मोदी सरकारची झोप उडवणारा सर्व्हे समोर - Marathi News | Ians C Voter Survey Most Of The Indians Wants Msp Law Know All About Survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एमएसपीबद्दल भारतीयांना काय वाटतं?; मोदी सरकारची झोप उडवणारा सर्व्हे समोर

एमएसपी कायद्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच; आंदोलन स्थगित करण्यास शेतकऱ्यांचा नकार ...

शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत एक लाख शेतकरी जमणार, किसान युनियनची तयारी सुरू - Marathi News | One lakh farmers will gather in Delhi on the occasion of the anniversary of the farmers' movement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत एक लाख शेतकरी जमणार, किसान युनियनची तयारी सुरू

29 नोव्हेंबर रोजी संसदेकडे ट्रॅक्टर रॅली निघणार आहे, यात शेकडो शेतकरी सहभागी होऊ शकतात. ...

सर्व कृषीमालाची हमीभावाने खरेदी अशक्य; अहवाल सार्वजनिक करा, समितीचे सदस्य अनिल घनवट यांचे मत - Marathi News | Impossible to buy all agricultural commodities with guarantee; Make the report public, opinion of committee member Anil Ghanwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व कृषीमालाची हमीभावाने खरेदी अशक्य; अहवाल सार्वजनिक करा, समितीचे सदस्य अनिल घनवट यांचे मत

शेतकरी संघटनेचे नेते घनवट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की सरकारचे संपूर्ण महसुली उत्पन्न हमी भावावर खर्च केले जाऊ शकत नाही. हमी भावाने खरेदी करण्यासाठी सरकारकडे पैसा कुठून येणार? खरेदी केल्यानंतरही त्याची साठवणूक आणि वितरण कसे हाेणार? असे अनेक प्र ...

मोदी सरकारच्या घोषणांवर विश्वास नाही; शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार - टिकैत - Marathi News | No faith in Modi government announcement; The protest will continue till all the problems of the farmers are solved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या घोषणांवर विश्वास नाही; शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार - टिकैत

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील इको गार्डनमध्ये सोमवारी संयुक्त किसान मोर्चाने किसान महापंचायतीचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी राकेश टिकैत म्हणाले की, तीन कृषी कायदे रद्द केल्याच्या घोषणेनंतर केंद्र सरकारला शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची इच्छा दिसत नाही.  ...

संसदेवर खलिस्तानी ध्वज फडकवा अन् १ कोटींचं बक्षीस मिळवा!, खलिस्तानी संघटनेची जाहिरातबाजी - Marathi News | sikhs for justice offers 125000 dollar for khalistani flag at parliament over farm laws victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेवर खलिस्तानी ध्वज फडकवा अन् १ कोटींचं बक्षीस मिळवा!, खलिस्तानी संघटनेची जाहिरातबाजी

सिख फॉर जस्टिस (SFJ) नावाच्या खलिस्तानी संघटनेच्या भारत विरोधी कारवाया काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच तीन कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर आता पुन्हा एकदा खलिस्तानी संघटना सक्रीय झाल्या आहेत. ...

तीन कृषी कायदे परत घेतले, पण शेतकऱ्यांच्या अजून 6 मागण्या आहेत, जाणून घ्या कोणत्या... - Marathi News | Three agricultural laws withdrawn, but farmers still have 6 demands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन कृषी कायदे परत घेतले, पण शेतकऱ्यांच्या अजून 6 मागण्या आहेत, जाणून घ्या कोणत्या...

तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर आता शेतकरी आपल्या 6 मागण्यांवर ठाम आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या संदेशात या मागण्यांची माहिती दिली आहे. ...

...म्हणून पंतप्रधान मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले; नेमके कारण अखेर समोर आले - Marathi News | government sources says decision by pm narendra modi to repeal three farm laws was taken on humanitarian grounds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून पंतप्रधान मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले; नेमके कारण अखेर समोर आले

गेल्याच आठवड्यात सरकारनं घेतला तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय ...

कायदे रद्द करण्याचा निर्णय बुधवारी होणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष - Marathi News | The decision to repeal the law will be taken on Wednesday, the attention of farmers to the cabinet meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायदे रद्द करण्याचा निर्णय बुधवारी होणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

सरकारने कायदे रद्द केले तरी शेतकरी नेते आपले आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. किमान हमी भावाचा कायदा करावा अशी त्यांची मागणी आहे. ...