शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

लोकमत शेती : राज्यात दुष्काळ असूनही उन्हाळी हंगामात ज्वारीचे क्षेत्र वाढले तब्बल ४ पटीने! कुठे किती झाली पेरणी?

राष्ट्रीय : Rakesh Tikait : INDIA की NDA... कोणाला समर्थन देणार?; शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मोठी घोषणा

लोकमत शेती : चारा बाहेरच्या जिल्ह्यात वाहतूक करण्यास चार महीने बंदी; प्रशासनाचा निर्णय

लोकमत शेती : नाशिकच्या कर्जमुक्ती आंदोलन स्थळावर उभारली गुढी, शेतकऱ्यांचा लढा सुरूच 

लोकमत शेती : जनावरांच्या गोठ्यातील खर्च कमी अन् उत्पादन वाढीसाठी या १२ गोष्टी महत्त्वाच्या 

लोकमत शेती : दोन गायींचे शेण, बायोगॅस अन् स्लरीतून शेतकऱ्यांचे वर्षाकाठी सव्वातीन लाख रूपये कसे वाचतात?

चंद्रपूर : एक दिवस शेतकऱ्यांसाठी, शेतकरी पुत्र करणार उपोषण

राष्ट्रीय : किमान हमीभावाची मागणी पूर्ण व्हावी; महापंचायतीत शेतकऱ्यांची मागणी, केंद्राविरोधात घोषणाबाजी

लोकमत शेती : आता बाळहिरड्याला प्रति किलो 170 रुपये दर मिळणार, किसान सभेच्या आंदोलनास मोठे यश

राष्ट्रीय : ना ट्रॅक्टर, ना शस्त्रे, ना आंदोलन...दिल्लीतील महापंचायतीसाठी शेतकऱ्यांना सशर्त परवानगी!